IMG-20230911-WA0001
जव्हार ताज्या मुंबई सामाजिक

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱे मध्यवैतरणा धरण ओव्हर फ्लो 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱे मध्यवैतरणा धरण ओव्हर फ्लो  पालघर/ सौरभ कामडी : मुंबई ला पाणीपुरवठा करणा-या सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मोखाडा तालुक्यात बांधण्यात आलेले मध्यवैतरणा धरण, मोखाड्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओहरफ्लो झाले आहे. या धरणाचे 5 दरवाजे  20  सेंटीमीटर ने उघडण्यात आले असून या मधून 105 क्यूसेक्स ने पाण्याचा […]

IMG-20220711-WA0016
जव्हार ठाणे सामाजिक

दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न

दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न जव्हार प्रतिनिधी/ मनोज कामडी : जव्हार तालुक्यातील दाभोसा या निसर्गरम्य धबधबा म्हणून ओळखले जाणारे गाव असून या गावात दिनांक १० जुलै २०२२ रोजी यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शाळकरी विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षणाचे […]