कोकण ताज्या पुणे महाराष्ट्र सामाजिक

अठरा महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करावे लागले; लक्षवेधी उपोषण

अठरा महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर करावे लागले; लक्षवेधी उपोषण बिरसा ब्रिगेड सह्याद्री, आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हा व आदिवासी विचार मंच या संघटनांचा पुढाकार पुणे/ अविनाश मुंढे : निसर्गवासी दीपाली राजाराम लोहकरे या आदिवासी कन्येच्या मृत्यूची चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशिनाथ कोरडे व कार्याध्यक्ष डॉ. […]

ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा छापा ; 1 लाख 72 हजारचा ऐवज हस्तगत

बेकायदेशीर जुगारावर पोलिसांचा छापा ; 1 लाख 72 हजारचा ऐवज हस्तगत पनवेल/ संजय कदम : बेकायदेशीर जुगारावर पनवेल शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 1 लाख 72 हजार 364 रुपयाची रोख रक्कम व पत्याचे कॅट हस्तगत केले आहेत. शहरातील तक्का परिसरातील एकविरा हॉटेलच्या बाजूस असलेल्या एका शेडमध्ये काही जण बेकायदेशीररित्या पैसे लावून पत्यांचा जुगार खेळत असल्याची […]

कोकण ठाणे मुरबाड सामाजिक

आदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर… हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

आदिवासी सेवा संघाची मुरबाड तालुका कार्यकारणी जाहिर हनुमान पोकळा यांची मुरबाड तालुका अध्यक्ष पदी, विठ्ठल भुरबुडा सचिव तर मोहन भल्ला यांची कार्याध्यक्ष पदी नियुक्ती मुरबाड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिले; २०२१ आदिवासी दिनदर्शिकेचे सप्रेम भेट मुरबाड/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व जनजागृती – प्रबोधन करण्यासाठी […]

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक

खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू

खदानीत पडल्याने महिलेचा मृत्यू पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद पनवेल/ संजय कदम : कपडे धुण्यासाठी खदानीत गेलेल्या महिलेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने त्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खैरणे गावात घडली आहे. खैरणे गावात असलेल्या पाण्याच्या खदानीत कपडे धुण्यासाठी सुरवंता खंडू माने (28) या गेल्या असता त्यांचा पाय घसरल्याने त्या खदानीत पाण्यात पडल्या. […]

खारघर ताज्या पनवेल सामाजिक

रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.च्या के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांची बिनविरोध निवड

रायगड जिल्हा मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी सु.ए.सो.च्या के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी यांची बिनविरोध निवड खारघर/ संजय कदम : रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्छ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन पनवेल येथील के.आं.बांठिया महाविद्यालयात संपन्न झाली.या सभेत के.आं.बांठिया महाविद्यालयाचे प्राचार्य मा.भगवान शिवदास माळी यांची महासंघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील विविध […]

ताज्या

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य व दक्षता समिती योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे जिल्हाधिकार्‍यांना दिले निर्देश आरोपीला दिशा शक्ती कायद्याने फाशी झालीच पाहिजे; पिडीत कुटुंबीयांची मागणी पिडीत कुटुंबीयांना २१ दिवसात न्याय मिळाला नाही तर पुन्हा शासनाला जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने […]

कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच… सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल

पनवेल रजिस्टर कार्यालयात दलालांचा नंगानाच सोशल डिस्टनसिंगचे तीनतेरा उडविण्यात दलाल अव्वल ०१ टक्का फी वाचविण्यासाठी नागरिकांच्या झालेल्या गर्दीत दलाल मालामाल अधिकाऱ्यांचेही हात दलालांच्या पाठीशी असल्याच्या नागरिकांच्या भावना पनवेल/ राज भंडारी : राज्यात उद्धव ठाकरे सरकारने महसुली खात्यात भर पडावी या उद्देशाने जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत बदल करून ०१ जानेवारीपासून ०३ टक्के […]

नवी मुंबई महाराष्ट्र रायगड सामाजिक

पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे

पेणच्या चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार : पालकमंत्री आदिती तटकरे पेण/ राजेश प्रधान : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना […]

उरण कर्जत कोकण खारघर ठाणे ताज्या नवी मुंबई पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस उपायुक्त शिवराज पाटील

सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पोलिस उपायुक्त शिवराज पाटील पनवेल/ संजय कदम : सील आश्रम सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी हजारो जणांची सेवा, शुश्रूषा व पालनपोषण केले आहे. या संस्थेला मदत समाजातील प्रत्येक घटकाने करावी असे आवाहन नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी या आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना […]