IMG-20240421-WA0131
अलिबाग ताज्या पनवेल सामाजिक

नील हॉस्पिटल येथे गर्भावती महिलांसाठी  कार्यशाळा

नील हॉस्पिटल येथे गर्भावती महिलांसाठी  कार्यशाळा नवीन पनवेल : डिवाईन संस्कार रिसर्च फाऊडेशन यांच्या मार्फत नील हॉस्पिटल येथे 21 एप्रिल 2024 रविवारी गर्भावती महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अनेक गर्भवती महिलांनी या कार्यशाळेचा आनंद घेतला.         प्रसिद्ध स्त्रीरोग व गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ शुभदा नील, मां अबू येथील बीके हितेश व मुंबई […]

20240409_105759
कर्जत कल्याण कोकण खारघर ठाणे ताज्या नवी मुंबई नेरळ पनवेल पनवेल महाराष्ट्र संपादकीय सामाजिक

मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन..

मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन.. रेकॉर्डचा विल्हेवाट लावतांना पंचनामा बनवला. मात्र, पंचनामावर कागदपत्रांचा आणि कालावधीचा उल्लेखच नाही.. ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण..? पनवेल/ प्रतिनीधी : जिल्हातील काही ग्रामपंचायतीमध्ये दिवसेंदिवस कोणत्यांना कोणत्या कारणाने परस्पर ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड किंवा काही कागदपत्रांचा विल्हेवाट लावला जातोय, त्यामुळे भविष्यात […]

20240324_170259
अलिबाग उरण कर्जत कोकण खालापूर दिल्ली नेरळ पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट..

आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट.. मावळ/ गणपत वारगडा : रायगड जिल्हात आदिवासी समाजातील अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील भावी खासदार मा. संजोग वाघेरे पाटील यांची भेट घेतली. आदिवासी समाजाला लोकशाही व संविधानाचे महत्व काय आहे याची […]

IMG-20240304-WA0014
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

सुनील वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद कोंबलटेकडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप

सुनील वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद कोंबलटेकडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप पनवेल /प्रतिनिधी : साप्ताहिक आपले रायगड संपादक सुनील वारगडा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत मालडुंगे येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोंबलटेकडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश […]

20240229_081203
अलिबाग ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

रास्त भाव धान्य दुकानातून मिळतंय कमी धान्य; आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती 

रास्त भाव धान्य दुकानातून मिळतंय कमी धान्य; आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागवली तहसीलदारांकडून माहिती  पनवेल/ आदिवासी सम्राट : सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य कमी प्रमाणात ग्राहकांना मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे त्यांनी या संदर्भातील गांभीर्य लक्षात घेऊन याबाबतची सविस्तर माहिती पनवेलचे तहसीलदार यांच्याकडून मागितली आहे.  नुकताच […]

IMG-20240206-WA0052
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवारांना मोठा धक्का ; अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10 हून अधिक सुनावणीनंतर हा […]

IMG-20240125-WA0061
अलिबाग उरण कोकण नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…!

ग्रामपंचायत कारभार पारदर्शक करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य उषाताई गणपत वारगडा यांची मासिक सभेत लेखी मागणी…! ————– विशेष म्हणजे थेट सरपंच सीताराम जानू चौधरी यांनी उषाताई गणपत वारगडा यांच्या लेखी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन अर्ज मंजूर केल्याच्या सुचना ग्रामसेवकाला दिल्या. मात्र तरीही काही जुन्या जाणत्या मंडळींचा अनपेक्षित विरोध पाहून ग्रामस्थ देखील हैराण झाले. नव्या काळानुसार आता ग्रामीण […]

IMG_20240120_154002
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पनवेलमध्ये २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त दोन मित्रांची  अनोखी भेट, सर्व स्तरातून कौतुक

पनवेलमध्ये २० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसानिमित्त दोन मित्रांची  अनोखी भेट, सर्व स्तरातून कौतुक ———————  माझ्या वाढदिवसाला माझ्या सहकाऱ्यांनी २० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भार उचलला आहे याचा मला खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने मला वाढदिवसाला मिळालेले हे एक उत्तम गिफ्ट म्हणावे लागेल. माझे वडील जे एम म्हात्रे यांनी दिलेल्या समाजकार्याच्या शिकवणीनुसार मी प्रामाणिक प्रयत्न […]

IMG-20240120-WA0029
अलिबाग उरण कोकण खारघर खालापूर ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पुणे महाराष्ट्र सामाजिक

पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र

पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र – कर्मचारी पनवेल महानगर पालिकेचे..? सदर कर्मचारी महानगरपालीकेचे असल्याची माहिती मिळत आहे. महानगर पालिकेने डेटा एंट्री ऑपरेटर दिले आहेत. या कामासाठी महापालिकेचा स्टाफ म्हणून हे युवा कर्मचारी दिल्याचे समजते आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे महानगर पालिकेने […]

IMG-20231216-WA0003
अलिबाग उरण कर्जत कोकण ताज्या पनवेल

यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते

यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्प विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते उपोषणकर्ते अनिल ढवळे यांच्यासह सर्व १२ उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय […]