IMG-20220711-WA0016
जव्हार ठाणे सामाजिक

दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न

दाभोसा गावात यारी दोस्ती ग्रुप कडून शैक्षणिक उपक्रम संपन्न जव्हार प्रतिनिधी/ मनोज कामडी : जव्हार तालुक्यातील दाभोसा या निसर्गरम्य धबधबा म्हणून ओळखले जाणारे गाव असून या गावात दिनांक १० जुलै २०२२ रोजी यारी दोस्ती फाऊंडेशन पालघर कडून शाळकरी विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले, शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, शिक्षणाचे […]

IMG-20220716-WA0027
ठाणे ताज्या सामाजिक

पाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली… गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न

पाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न मोखाडा/ सौरभ कामडी : मोखाडा तालुक्यातील झाप ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाप गावात रात्रीच्या पावसामुळे गावातील गोविंद मन्या वातास आणि रामदास चिंतामण बात्रे कोसळली. त्यामुळे त्या दोघांचे ही घराचे खुप नुकसान झाले. याबाबत कार्यकर्त्यांना माहिती […]

IMG-20220716-WA0009
खारघर पनवेल सामाजिक

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप खारघर/ प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेमध्ये दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती करुणा यादव शिक्षणाधिकारी नवी मुंबई महानगर पालिका बेलापूर नवी मुंबई व संस्थेचे प्रभारी अधिकारी […]

IMG-20220716-WA0012
कर्जत ताज्या माथेरान सामाजिक

माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड

माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळावर महागड्या गाडीवर कोसळले झाड कर्जत/ नितीन पारधी : माथेरान येथील दस्तुरी नाका वरील वाहनतळ येथे चार पार्किंग असून त्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेल्या एका महागड्या गादीवर १४ जुलै च्य रात्री झाड कोसळले आहे.गादीवर झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुरु असलेले वापस आणि वादळी हवामान यामुळे झाडे कोसळण्याचे […]

IMG-20220716-WA0015
ताज्या पनवेल रायगड सामाजिक

रायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम

रायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम वाढदिवसानिमित्ताने राबविलेले उपक्रम – • सुकन्या योजना नोंदणी • ई-श्रम नोंदणी • निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना • मुलांसाठी बालसंगोपन • श्रमयोगी योजना • महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप • आरोग्य शिबीर • आधार कार्ड शिबीर • ग्रामपंचायत हद्दीमध्ये […]

IMG-20220711-WA0010
ठाणे ताज्या पालघर महाराष्ट्र मोखाडा सामाजिक

मोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोखाडा/ सौरभ कामडी : आदिवासी युवा समाज संघाच्या माध्यमातून इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ रविवार (दि.10 जुलै) रोजी कारेगाव आश्रमशाळा सभागृहात करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. शिवाय, पुढे शैक्षणिक क्षेत्रात काय केले पाहिजे […]

20220704_082109
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल / प्रतिनिधी : पनवेल येथे फ्लॅट खरेदी करून देतो, असे अमिष दाखवून ६४ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान मेहबूबअली भोपाळी याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल मोहल्ला, […]

IMG-20220630-WA0014
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न 

पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न  पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या “झिरो बजेट शेती” याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले, तसेच प्रवर्तक प्रिती […]

मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली 2
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुंबई/ प्रतिनिधी : महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.   राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर […]

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र सामाजिक

कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे

कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे अलिबाग/ जिमाका : कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील (भा.प्र.से.) हे आज गुरुवार, दि.30 जून 2022 रोजीपासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. तद्नंतर प्रशासकीय कारणास्तव कोकण विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.