IMG-20200912-WA0049
ताज्या पनवेल माथेरान सामाजिक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर  पनवेल/ प्रतिनिधी : दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.  कर्जत येथील माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि […]

20200911_074628
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी! ……………………… – कांतीलाल कडू

पांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी! …………………………………. – कांतीलाल कडू ………………………………… एक पत्रकार गेला म्हणून आकाश पाताळ एक करण्याची मुळीच गरज नाही. अशी सामान्य माणसं कोरोनामुळे किडी मुंग्यांसारखी मेलीत, मरतात. त्याचे कुणाला सोयरसुतक नाही, असा टाहो फोडणाऱ्या काही प्रवृत्ती पुण्याच्या पांडुरंग रायकर नावाच्या पत्रकाराच्या हत्येनंतर सोशल मिडियावर बरळताना दिसल्या. हो, ती हत्याच आहे. यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे झालेली […]

20200910_210943
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव

गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनांची तळोजा पोलिस करणार जाहीर लिलाव पनवेल/ प्रतिनिधी : तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यातील जप्त केलेली वाहने, कार, मोटारसायकल, टाटा टेंपो, टाटा डंपर अशा विविध प्रकारची वाहने मूळ मालकास परत करण्यासाठी पोलिस स्टेशनच्या आवारात उभी करून ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी जी वाहने पडताळणी करून मूळ मालकाचा शोध घेऊनही ते न सापडल्याने व विविध कारणास्तव परत […]

20200830_203027
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन

कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन तहसीलदार श्री. अमित सानप व आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र या संघटनेचा पुढाकार पनवेल/ सुनिल वारगडा : आदिवासी समाजातील जातीचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारायला लागत असतात. तसेच ये- जा करण्यासाठी आर्थिक ही खर्च होत असतो. त्यातच कोविड […]

IMG-20200809-WA0008
आंतरराष्ट्रीय ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नेरळ पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई सामाजिक

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]

20200722_070529
अलिबाग कोकण ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे पेण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित ● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित पनवेल / संजय चौधरी : कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा […]

IMG-20200721-WA0010
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा

खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा ● मोठी दुर्घटना घडण्याची दिसत आहेत चिन्हे ? ● हाय टेन्शन विदयुत वाहिनीच्या बाजूलाच टॉवरचे बांधकाम ● विना परवानगी बांधकामाला वरदहस्त कोणाचा ? —————————– सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशा कोणत्याही प्रकारची परवानगीची माहिती माझ्यापर्यंत आली नसून […]

IMG-20200705-WA0031
पनवेल सामाजिक

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर तर सचिव पदी विवेक खाडये यांची निवड

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या अध्यक्ष पदी अस्थिरोग तज्ञ डॉ. आमोद दिवेकर तर सचिव पदी विवेक खाडये यांची निवड पनवेल/ प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा पदग्रहण समारंभ आज उत्साहात पार पडला या पद्ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या कोव्हीड महामारीच्या लोकडाऊन काळात पनवेल मधील पनवेल सेंट्रल, पनवेल महानगर, पनवेल सनराईज, पनवेल एलाईट, पनवेल होरीझोन या […]

IMG-20200705-WA0022
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

लोकशक्ती सामाजिक संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील 55 जणांना करण्यात येणार लोकशक्ती कोविड योध्दा या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित

लोकशक्ती सामाजिक संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील 55 जणांना करण्यात येणार लोकशक्ती कोविड योध्दा या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमध्ये संपूर्ण जगामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मानव जातीमध्ये जीवन आणि मरणाचा संघर्ष सातत्याने सुरू असल्याचा पाहायला मिळतो आहे.जागतिक गतीला अचानक लागलेल्या या ब्रेकमुळे संपूर्ण जगातील सर्व देशांची आर्थिक […]

WhatsApp Image 2020-07-04 at 14.58.05
उरण ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक दि. 3 जुलै 2020 रोजी सिडको भवन येथे पार पडली. यामध्ये सिडको ने उलवे नोड येथे नव्याने जो मास हाऊसिंग प्रकल्प  आणत आहेत. त्याला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा आणि सर्व पक्षीय समितीचा प्रखर विरोध आहे. बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, शेलघर या […]