IMG-20220114-WA0089
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन.

देव माणूस हरपला डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ रुग्णसेवेचा हा वसा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नसल्याने गुणे हॉस्पिटल अखंडपणे सुरूच राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने आपण निर्बंध पाळले पाहिजेत, त्यामुळे सांत्वनासाठी आमची व्यक्तिशः भेट घेणे टाळावे असे डॉ गिरीश गुणे यांनी समस्त जनतेला आवाहन […]

IMG-20220114-WA0079
ताज्या पनवेल सामाजिक

मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब

मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब पनवेल/ प्रतिनिधी : सध्याच्या थंडीच्या काळामध्ये रस्त्यावर वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पनवेल परिरासह नवी मुंबई आदी ठिकाणी मानवता फांऊंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर राहणार्‍या गरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आली त्या वेळी अध्यक्ष संजय […]

20220114_165445
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड रायगड

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर मुंबई/ प्रतिनिधी : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात […]

20220113_211001
अहमदनगर आंतरराष्ट्रीय गुजरात ताज्या नंदुरबार नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई राजस्थान राष्ट्रीय सामाजिक

कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित  

कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित   प्रतापगढ़ : आदिवासी एकता परिषद विगत 29 वर्षो से आदिवासी जीवनमूल्य, जीवनदर्शन, एवं जीवन – शैली को मध्य नजर रखते हुए प्रकृति मुक्ती- प्रकृति सुरक्षा एवं मानव मुक्ती की किस्म की असमानता- भेद-शोषण मुक्त समाज बनाने के लिए वैचारिक आंदोलन चला रहा है। इसके […]

20220113_204826
ताज्या नवी मुंबई सामाजिक

42 वर्षीय इसम बेपत्ता

42 वर्षीय इसम बेपत्ता पनवेल/ प्रतिनिधी : सेक्टर 5, आसुडगाव येथील राहत्या घरातून कोणाच काहीही न सांगता 42 वर्षीय रवींद्र मारुती मर्यापगोळ हे निघून गेले आहेत. त्यामुळे ते हरवले असल्याची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ते अंगाने मध्यम, उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा गोल आहे. त्यांनी अंगात फुल शर्ट, फुल पॅन्ट व […]

20220113_201917
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विशेष लेख..✒️ असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा […]

IMG-20220113-WA0021
उरण ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल

दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल स्व. दीबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन पनवेल/ प्रतिनिधी : स्व. दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे एक वादळ होते…., शासन असो किंवा प्रशासन या सर्वांना नाकात दम आणणारे नेते झाले ते म्हणजे दिबा पाटील… अशा महान नेत्याच्या जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका […]

20220112_195450
अहमदनगर ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा

आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याने तात्काळ न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; प्रशासनाला दिला इशारा अहमदनगर/ प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक याने दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजता वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह गरीब वन जमीन धारकांवर, ते कसत असलेल्या वन जमिनीतून त्यांना हाकलून लावण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण […]

IMG-20220112-WA0003
कोकण ताज्या सामाजिक

गरजेची शिक्षण पद्धती व खऱ्या शिक्षण पद्धतीचा वापर

गरजेची शिक्षण पद्धती व खऱ्या शिक्षण पद्धतीचा वापर विशेष प्रतिनिधी : वैभववाडी गावाठी बाजारात भाजी विक्रीकरताना काही कॉलेजच्या मुली दिसल्या. चौकशी अंती समजले फोंडाघाट येथील मराठे कृषि कॉलेजच्या विध्यार्थीनी आहेत. कृषी कॉलेजात शिक्षण घेत असताना प्रात्यक्षिकावेळी पिकवलेल्या भाजीची विक्री करायला त्या बसल्या होत्या. त्यांच्या भाजीविक्रीच्या वेळी कुठेच शो बाज दिसला नाही, केवळ फोटो साठी किंवा […]

IMG-20220111-WA0076
कर्जत खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार

देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]