ताज्या पनवेल

पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….

पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या…. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट न्यूज वेब पोर्टल व आदिवासी न्यूज व इंटरर्टमेंटची केली ओपनिंग. पनवेल/सुनील वारगडा ..       संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे हा 9 ऑगस्ट हा […]

ताज्या पनवेल

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त  परमशांती वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना चादर वाटप 

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त परमशांती वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना चादर वाटप  पनवेल (प्रतिनिधी) सिडकोचे तसेच भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठेमधील इंद्रधाम कॉम्प्लेक्स सोसायटीतर्फे तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना चादर वाटप करण्यात आले.                 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी सोसायटीच्यावतीने केक कापून वाढदिवस […]

kshitij parv news
ताज्या

जीवन देणारी कासाडी नदी घडली जीव घेणारी

कासाडी नदीच्या पाण्यामुळे जातोय मुक्या पशुपक्षी प्राण्यांचा जीव पण प्रदूषण नियंत्रणाचे दुर्लक्ष तळोजा / गोविंद जोशी पनवेल तालुक्या मधील तलोजा विभागातील वलप पडघे नावडे गावालगत असणारी कासाडी नदी, ही नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्यामुळे त्या कासाडी नदीतील दूषित पाणी पिल्याने पशुपक्षी प्राणी यांना विविध आजार होऊन ते मृत्युमुखी पडत आहेत. व ही घटना येत्या मार्च […]

ताज्या

कफ सामाजिक संस्थे ची माजोरी कायम

पनवेल पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली… पनवेल(प्रतिनिधी) येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम ( कफ ) च्या अनधिकृत कार्यालयाचे आज मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आले. सदर कार्यालयासाठी सुरू करण्याकरता सोसायटी ची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारती मध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटी च्या सदस्यांनी फोरम ला नोटीस देऊन […]