अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार… पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल/प्रतिनिधी : निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत घरात असेल नसेल त्या धान्यासकट सगळे उद्वस्त झाले. या कुटुंबाना तातडीची मदत म्हूणन पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या […]

अलिबाग उरण कर्जत कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नेरळ पनवेल माथेरान रायगड सामाजिक सुधागड- पाली

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील दि. 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्हयात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी कपडे, भांडी, घरे, […]

ताज्या पनवेल सामाजिक

महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनाला नागरिकांसह व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल/ संजय कदम : लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने काही दिवसापासून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना नियम पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला बाजारपेठेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना […]

अलिबाग उरण कर्जत कोकण खारघर ताज्या नवी मुंबई नेरळ पनवेल पेण महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक सुधागड- पाली

रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर

रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर अलिबाग/ जिमाका : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. निसर्ग […]

ताज्या पनवेल

पनवेल बंगाली संस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप

पनवेल बंगाली सांस्कृतीक संस्थेच्या वतीने पनवेल मधील पत्रकारांना अन्यधान्य वाटप पनवेल/ संजय कदम : कोरोनाच्या संकटाने व लोकडाऊनमुळे सर्वजणच आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहे पनवेल परिसरातील पत्रकारही अपवाद राहिलेले नाहीत अशा परिस्थितीतही कोरोनाची परिस्थिती रोजच्या रोज जनतेच्या समोर मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत पत्रकारांची ही अडचण ओळखून पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक तथा दै. वादळवाराचे संपादक […]

अलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या.. ! जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375

“कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या !   जिल्ह्यात 538 जणांनी केली करोनावर मात; सध्याची रुग्ण संख्या 375 अलिबाग/ जिमाका : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 538 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 56 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या […]

ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

लाखो पनवेलकरांची प्रतिकार शक्ती वाढणार… अर्सेनिक अल्बमच्या ३ लाख बाटल्यांचे होणार वाटप

लाखो पनवेलकरांची प्रतिकार शक्ती वाढणार अर्सेनिक अल्बमच्या ३ लाख बाटल्यांचे होणार वाटप पनवेल / विशाल सावंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लब पनवेलच्यावतीने नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीन लाख अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांच्या बाटल्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दीड लाख बाटल्या पुढील दोन दिवसात वितरित करायला सुरुवात करण्यात येणार […]

अलिबाग ताज्या रायगड सामाजिक

बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा

बेरोजगार युवक-युवतींनी तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी “मैत्री” या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा अलिबाग/ जिमाका :  महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात मार्च 2020 पासून कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने दि. 23  मार्च 2020 पासून राज्यामध्ये लॉकडाऊन सुरु आहे.  त्यानंतर राज्यातील ग्रामीण भागामध्ये उद्योग सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.  केंद्र शासनाने नुकतेच सूक्ष्म, लघु व मध्यम […]

उरण ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

सीकेटी महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन…. संपूर्ण भारतातून ८०० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग

सीकेटी महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन. संपूर्ण भारतातून ८०० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग पनवेल/ प्रतिनिधी : कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या व नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

ऑलकार्गो कंपनी मार्फत मालडूंगे, वाजे भागातील ५ आदिवासी वाड्यांना दैनंदिनी वस्तूंचे वाटप

ऑलकार्गो कंपनी मार्फत मालडूंगे, वाजे भागातील ५ आदिवासी वाड्यांना दैनंदिनी वस्तूंचे वाटप हौशाचीवाडी, लहान धामणी,मोठी धामणी, शिवणसई कातकरीवाडी, सांगटोली कातकरीवाडीचा समावेश पनवेल/ प्रतिनिधी : कोरोनाचा संकट असल्याने अनेकांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत असून परिस्थिती देखील बिकट होतांना दिसत आहे. याचाच एक मद्दतीचा हातबोट म्हणून ऑलकार्गो कंपनीने पनवेल तालुक्यातील लहान धामणी, मोठी धामणी, हौशाचीवाडी, शिवणसई […]