ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत ३४ आरोपींच्या आवळल्या मुसक्या पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाची कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभाग हा प्रसिद्धीपासून दूरच राहत असल्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या कारवाई जनतेसमोर येत नाहीत. मात्र या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई […]

ताज्या पनवेल सामाजिक

टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा…मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई

टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा वाहनासह केला तब्बल साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई पनवेल शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल पनवेल/ प्रतिनिधी : टाळेबंदी कालावधीत अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल बस स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या हॉटेल दत्ता इन या बार विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये […]

1586236262595_IMG-20200402-WA0608 (3)
ताज्या पनवेल सामाजिक

गरीब, गरजूंना पनवेलमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप    

गरीब, गरजूंना पनवेलमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप     लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार… पनवेल/प्रतिनिधी : कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पनवेल भाजपतर्फे पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. त्या […]

1586235382620_news8597
आंतरराष्ट्रीय ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक

कोविड १९ विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान तळोजातील दीपक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सरकारने दिली परवानगी

कोविड १९ विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान तळोजातील दीपक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी सरकारने दिली परवानगी   पनवेल/प्रतिनिधी : दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असताना दीपक फर्टिलायझरने तळोजा प्रकल्पात कामावर बोलवून […]

IMG-20200404-WA0016
ठाणे डहाणू ताज्या महाराष्ट्र

आदिवासी कलाकार करतोय “कोरोना” विषयी जनजागृती

आदिवासी कलाकार करतोय “कोरोना” विषयी जनजागृती ——————————- “या उपक्रमामुळे स्वतःची कला जोपासण्यासोबतच, पाड्यावरील आजूबाजूच्या घरातील लहान मुलांचा वेळ वारली चित्रकला शिकवण्यात जातो. तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी घरातील आपल्या कुटुंबियांना ही मुले घरी गेल्यावर स्वतःहून माहिती देत असून त्याविषयी जनजागृती करत असल्याचे” विजय वाडू ह्यांने सांगितले. —————————— डहाणू/ मनोज बुंधे : ग्रामीण भागातील […]

20200331_174201
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शहरात प्रवेश बंद! किराणा सामान आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन 

ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव शहरात प्रवेश बंद किराणा सामान आपल्या जवळच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन  पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असतानाच याची लागण झाली असल्याचे तब्बल 15 दिवसानंतर समोर येत असल्यामुळे या 15 दिवसात अनेकांना लागण होण्याची चिन्हे असल्यामुळे खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देश लॉक डाउन केला. मात्र शहरी भागातील गर्दी आटोक्यात […]

IMG_20191207_155458
ताज्या पनवेल सामाजिक

“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

“कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये”- विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी :  संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सध्या लॉक डाऊन परिस्थिती आहे अशा वेळेस लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळेची फी मागू नये अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी मागणी केली […]

20200330_232809
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर… पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार

संकटकाळी मदतीचा हात देऊन आधार देणारा स्तंभ म्हणजेच लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर पनवेल प्रेस कल्ब व मिडीया प्रेस क्लबच्या सदस्यांनी मानले आभार पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना covid – 19 या व्हायरसने जगभर हाहाकार माजविला असल्यामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक […]

20200330_221216
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई! पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त

बियरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्यांवर नाकाबंदी दरम्यान कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 3 लाख रुपयाच्या कारसह 6 हजारांची बियर जप्त पनवेल/ राज भंडारी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु झाली असून वाहनांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. या दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पळस्पे फाटा येथे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना […]

20200330_122617
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई/ प्रतिनिधी : राज्यात आज कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील […]