20191111_101850
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

स्थानिक कुष्ठरोेगांकरिता मलमपट्टी सुविधा द्या! नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी केली आयुक्तांकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही. शांतीवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य […]

20191111_101815
उरण ताज्या रायगड सामाजिक

शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप

शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप उरण/ प्रतिनिधी : आर्थिक परिस्थिति बेताची असलेल्या व विकासापासून लाखो कोस दूर असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारा कातकरी आदिवासी समाज दिवाळी सारख्या पवित्र व मोठ्या आनंदाच्या सणापासून लांबच राहत आलेले आहेत. त्यांच्या सुखः दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान या […]

20191111_101545
उरण ताज्या रायगड सामाजिक

आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू

आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू ठाकर व कातकरी समाज महिलांना भाऊबीज म्हणून 67 नव्या साड्यांची भेट तर आदिवासी बांधवाना 75 मिठ्ठाईचे बाँक्स वाटप उरण/ प्रतिनिधी : दीपावलीच्या शुभ पर्वावर उरण मधील प्रसिद्ध समाजसेवक संग्राम तोगरे व संग्राम तोगरे यांच्या पत्नी सुमनताई तोगरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून डाऊरनगर (उरण) येथील आदिवासी ठाकर व कातकरी […]

20191111_101732
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

लॉजमध्ये दांम्पत्याने आपल्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा केला प्रयत्न

लॉजमध्ये दांम्पत्याने आपल्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा केला प्रयत्न पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरातील समीर हॉटेल व लॉजिंग आणि बोर्डींगमध्ये दोन दिवसासाठी राहण्यास आलेल्या एका दांम्पत्याने अज्ञात कारणावरुन किटकनाशकाच्या सहाय्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची 3 ते 4 वर्षाची मुलगी सुद्धा यात बाधीत झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या […]

20191111_101759
ताज्या नवी मुंबई पनवेल

अनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील

अनधिकृत मोबाईल टाॅवरवर धडक कारवाई; 65 अनधिकृत मोबाईल टाॅवर केले सील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल येथील 65  अनधिकृत मोबाईल टाॅवरवर महानगरपालिकेनी केली कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : विधानसभेच्या निवडणूका संपताच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमिर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दिवस अनधिकृत आठवडा बाजारावर तसेच अनधिकृत स्टाॅलवर धडक कारवाई करण्यात आली होती. याच […]

IMG-20191109-WA0027
आंतरराष्ट्रीय कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे मनोरंजन महाराष्ट्र युट्युब चॅनेल रत्नागिरी रत्नागिरी रायगड राष्ट्रीय सामाजिक

खेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता…! या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..

खेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता… या आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम.. इतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग. आदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न…. आदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट […]

New Doc 2019-11-10 01.34.18_1
कोकण ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल

आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल पालघर/ प्रतिनिधी : पर्यटन आणि स्थानिक संस्कृती प्रोत्साहन उद्देशाने केळवे बीच फेस्टिवल मध्ये आयुश तर्फे वारली चित्र, तसेच आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल लावण्यात आला आहे. शिवाय हा स्टाॅल दि. ९ ते १० नोव्हेंबर पर्यंतच प्रदर्शन आहे. ● पालघर डायलॉग बैठक सहभाग – CMO कार्यालयातील सहभाग टीम […]

IMG-20191109-WA0093
ताज्या नवी मुंबई मनोरंजन महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “

डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “ माथेरान/ प्रतिनिधी : मुंबई पुणे या सर्वत्र शहरीकरण झालेल्या कंपन्या, कारखाने आणि मोटार गाड्यांच्या कार्बनयुक्त प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्णकर्कश आवाजांच्या नेहमीच्या गोंगाटातून क्षणभर मनाला उभारी मिळण्यासाठी, अंतर्मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी सध्यातरी मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे आणि उंच डोंगर माथ्यावर प्रस्थापित केलेले अविस्मरणीय ठिकाण म्हणजे अर्थातच माथेरान होय. […]

IMG-20191102-WA0043
उरण ताज्या पनवेल रायगड सामाजिक

एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी

एसटी व एनएमएमटी बस स्टॉप सुरू करा ! विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी :  पनवेल शहरातील उरण नाका येथील बसथांबा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हा – पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जुना बस थांबा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून पालिकेकड़े करण्यात आली आहे. पनवेल […]

20191109_154912
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून क्रांतिवीर वासुदेव फडकेंच काम…. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हेच भाग्य – अभिनेते महेश कोठारी

स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून क्रांतिवीर वासुदेव फडकेंच काम क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर मालिका तयार करण्याचा विचार सुरू असताना त्यांच्या जयंतीचे आमंत्रण मिळाले हेच भाग्य – अभिनेते महेश कोठारी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन इंग्रजांच्या छाताडावर बसून आद्य क्रांतिवीर वासुदेव फडकेंनी काम केले. क्रांतिवीरांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी क्रांतिकारी संघटना काम करीत आहे. गेल्या काही […]