20200329_225350
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

वाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.

वाॅर्डनिहाय युनिट स्थापन करून स्वंयेसवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे.   मुंबई/ प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय युनिट स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे […]

IMG-20200705-WA0025
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई सामाजिक

सिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी 

सिडको विकसित करीत असलेल्या अनेक सोसायटीत घुसले पाणी  सिडकोचे बिल्डरधार्जिन नियोजन स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे […]

20200330_122617
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन २२ रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई/ प्रतिनिधी : राज्यात आज कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील […]

20200330_115103
ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठीअन्न – निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे निर्देश

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठीअन्न – निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे निर्देश मुंबई/ प्रतिनिधी : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवारा आणि जेवणाची सोय करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आश्रमशाळा, […]

20200330_070733
ताज्या मुंबई सामाजिक

‘कोरोना’ विरुद्धचा लढा आपण जिंकू, माञ ‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यात जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई/ प्रतिनिधी : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय […]

20200329_225350
ताज्या मुंबई सामाजिक

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन मुंबई / प्रतिनिधी : कोरोना (कोविड 19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे […]

20200211_111939
ताज्या महाराष्ट्र मुंबई शिक्षण

आरटीईसाठी (RTE) २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू

आरटीईसाठी (RTE) २०२० ते २०२१ प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू —————————- एकच लॉटरी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या  प्रवेशप्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत केवळ एकच लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी संधी मिळालेल्या पालकांना दिलेल्या मुदतीत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित करणे अनिवार्य असून, […]

IMG-20200122-WA0026
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा

शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन खेळाच्या विभागीय स्पर्धा संपन्न  पनवेल/ प्रतिनिधी : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या खेळाच्या विभागीय स्पर्धा दिल्ली पब्लिक स्कूल नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. शालेय माॅडर्न पेन्टाथलाॅन या विभागातीय स्पर्धेमध्ये १९ वर्षाय मुले व मुली तसेच १७ वर्षीय मुले व मुली असे १६०० मीटर […]

20200103_010304
ताज्या महाराष्ट्र मुंबई सामाजिक

आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाॅर रूम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदिवासी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाॅर रूम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे —————————— दुर्गम भागातील आदिवासींसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी मंत्रालयीन स्तरावर रूम स्थापन करून आढावा घ्यावा तसेच कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी टास्क फोर्सद्वारे काम करावे आणि या विभागांतर्गत असलेल्या सर्व निधीचा 100% विनियोग व्हावा यासाठी कालबद्ध नियोजन […]

IMG-20191227-WA0054
उत्तर महाराष्ट्र ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड सामाजिक

२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन… क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर

२०२० आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन. माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन क्रांतीकारक, समाजसुधारकांसह आदिवासी समाजातील उत्सव, सनांचा उल्लेखनीय व आकर्षित अशी आदिवासी दिनदर्शिका – लोकनेते रामशेठ ठाकूर ——————————– आदिवासी समाजातील सण, उत्सव, पारंपारिक साधन, क्रांतीकारकाच्या जयंती, पुण्यतिथी यांचा कुठे इतर दिनदर्शिकामध्ये (कॅलेंडर) उल्लेख केलेला नसतोच. एवढंच काय? तर ९ ऑगस्टला […]