IMG-20191007-WA0001
अलिबाग कर्जत ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई नाशिक नेरळ पनवेल पुणे पेण महाराष्ट्र माथेरान मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक सुधागड- पाली

वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..

वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]

IMG-20191002-WA0028
ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई मुरबाड रायगड

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप….

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप…. आदिवासी लोकसेवा संस्थेचा उपक्रम मुरबाड/ प्रतिनिधी : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद करपटवाडी शाळेत आदिवासी लोकसेवा संस्थेच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जंयतीचे औचित्य साधून करपटवाडी येथील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आले. आदिवासी […]

20190927_202144
अलिबाग कोकण कोल्हापूर ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड सामाजिक

महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…

महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार… न्यायप्रिय,”महात्मा राजा रावण दहन प्रथा” कायमस्वरूपी बंद करा ! ………………………………….. वास्तविक राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती […]

IMG-20190924-WA0009
ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर समाजात होणा-या अन्यायाला वाचा फोडून आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ ! नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मारुती भवारी यांची ग्वाही पुणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाच्या अडी अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आदिवासी समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पञकार गणपत वारगडा यांनी 2013 साली आदिवासी […]

IMG-20190922-WA0030
कर्जत ठाणे ताज्या नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक

नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…

नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत… आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष बुधाजी हिंदोळा (तात्या) यांचा पुढाकार नेरळ/ प्रतिनिधी : नेरळ परिसरातील भागुचीवाडी (कळंब) येथील आदिवासी तरुण शंकर हरि निरगुडा हा आपले घरातील गायी- बैल व गुरे चारण्यासाठी गावाच्या बाजूला गेला होता. शंकर गुरे चारत असताना बुधवार (दि.18 सप्टेंबर) सांयकाळी ०५: ३० […]

20190916_204435
उत्तर महाराष्ट्र क्रीडा ठाणे नवी मुंबई मराठवाडा महाराष्ट्र रायगड विदर्भ संगमनेर सामाजिक

गड- किल्ले विकू देणार नाही…

गड- किल्ले विकू देणार नाही संगमनेर तालुक्यातील पेमगिरी – शहागड येथे शिवप्रेमी भक्तांचा गडावर राबवली स्वच्छता मोहीम. संगमनेर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने गड – किल्ले लीज वर देण्याचा म्हणजे एक अर्थाने विकण्याचाच निर्णय घेतला आहे. ज्या गडकिल्यांवर स्वराज्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्याच गडकिल्ल्यांवर सरकारच्या नवीन धोरणानुसार लग्नसमारंभ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार. ज्या गडकिल्ल्यांवर कुणी जोडपी […]

20190915_121745
ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विदर्भ सामाजिक

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण..  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे.  या महामानवाच्या भवनाचे  लोकार्पण माझ्या  हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]

PHOTO-2019-09-05-22-15-59
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड

संविधान व एस.सी / एस.टी. चे  आरक्षण कोणीही बदलू शकत नाही

संविधान व एस.सी / एस.टी. चे  आरक्षण कोणीही बदलू शकत नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई/ प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना महायुती चे सरकार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील  असा विश्वासाचा शब्द  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या […]

20190910_183624
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड

पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार

पनवेलचे उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आणखी एक वचनपूर्ती  रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालयाच्या उभारणीपासून […]