IMG-20200915-WA0001
ठाणे ताज्या सामाजिक

अखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्यावतीने ओबीसीच्या आठ मागण्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्यावतीने ओबीसीच्या आठ मागण्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ठाणे /प्रतिनिधी : भारत देशातील बहुसंख्येने असणार्‍या ओबीसी समाजाच्या तसेच एसी, एसटीच्या या आठ मागण्यांच्या संबंधित जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयामार्फत महोदय प्रधानमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, विभागीय अध्यक्ष […]

20200914_090459
कर्जत ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक

वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत

वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत कडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन बदलापूर/ प्रतिनिधी : कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी […]

IMG-20200829-WA0013
ठाणे ताज्या विक्रमगड सामाजिक

बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट

बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट विक्रमगड/ भरत भोये: खोस्ते गाव येथील युवा आदिवासी एकता मित्र मंडळ आणि गावकरी यांच्या प्रयत्नाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून गावातील युवकांनी प्रगतिशील असा उपक्रम हाती घेऊन समाज हॉल मध्ये बिरसा मुंडा वाचनालयाची स्थापना केली. समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, समाज शैक्षणिक दृष्टया […]

IMG-20200809-WA0008
आंतरराष्ट्रीय ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नेरळ पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई सामाजिक

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]

20200722_070529
अलिबाग कोकण ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे पेण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित ● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित पनवेल / संजय चौधरी : कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा […]

IMG-20200715-WA0008
ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक

“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

“ज्योती ऊर्फ राणी जवळेकर” श्रमिक पत्रकार संघाच्या “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ————————— श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी व ऊर्जा निर्माण करणारा  – राणी जवळेकर ———————– बदलापूर / अण्णा पंडित : कोरोना जागतिक महामारीने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यात पर्यायाने अंबरनाथ, उल्हासनगर तालुक्यात ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कु. ज्योती […]

20200208_073750
ठाणे ताज्या नवी मुंबई पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई

वरसई आश्रमाशाळेतील शिल्पा शिद आत्महत्या प्रकरणी ३ अधिका-यांवर केले निलंबनाची कारवाई या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिका-यांवर गुन्हे दाखल करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यानी केली मागणी पेण/ प्रतिनिधी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत आदिवासी आश्रमाशाळा वरसई येथे १६ वर्षीय शिल्पा शिद ही विद्यार्थींनी इयत्ता १० वी वर्गात शिकत होती. गेल्या २ […]

IMG-20200102-WA0049
ठाणे ताज्या महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

वीटभट्टी मालकाच्या वेठबिगारी पाशात असलेल्या आदिवासी मजुराच्या मृत्यूनंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी दिला होता नकार; संघटनेने काढला पोलिसांविरोधात मोर्चा…

वीटभट्टी मालकाच्या वेठबिगारी पाशात असलेल्या आदिवासी मजुराच्या मृत्यूनंतरही गुन्हा दाखल करण्यास पोलीसांनी दिला होता नकार; संघटनेने काढला पोलिसांविरोधात मोर्चा गुन्हा दाखल केल्यानंतर संघटनेकडून केला पोलिसांचा सन्मान रसायनी/ प्रतिनिधी : रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोद अंकुश वाघमारे हा मजूर खंडू माळी या वीटभट्टी मालकाने वेठबिगारी पाशात होता. विनोद याचा मालकाच्या मारहाणीनंतर संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत विनोदची […]

20191214_134641
अलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण कोल्हापूर खारघर गडचिरोली चिपळूण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक नेरळ पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पेठ पेण मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रत्नागिरी रायगड वसई विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]

20191121_221638
ठाणे ताज्या वसई सामाजिक

महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक वसई/ प्रतिनिधी : वसईत महावितरण कंपनीच्या वालीव विभाग सहाय्यक अभियंता वर्ग-2 च्या कश्यप मनोहर शेंडे या आरोपीला सहा हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण […]