उरण कर्जत ठाणे ताज्या नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड विदर्भ सुधागड- पाली

आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार…

आदिवासी समाजाच्या वतीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 57 जागा लढवणार… नवी मुंबई/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुका लढण्यासाठी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नेते उमेदवारी मिळण्यासाठी तर भ्रष्टाचारात अडकलेले काही राजकीय पुढारी या पक्षातून त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. तर येणा-या विधानसभा निवडणुकामध्ये विरोधी पक्ष मानले जाणारे काँग्रेस, राष्ट्रवादी […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल… पनवेल/ प्रतिनिधी: विद्यार्थ्यांना लाकडी पट्टीने मारहाण करणा-या शिक्षकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब पानगे असे शिक्षकाचे नाव असून ते धोदाणी येथील शाळेत कार्यरत आहेत. प्रीती दोरे (8 वर्षे) व सतीश बुध्या पारधी (8 वर्षे) हे दोघेही धोदाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत […]

ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

दहीहंडीचे औचित्य साधून क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…! दहीहंडीचे औचित्य साधून क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ……………………………….. पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधत क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या रायगड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचे वाटप करून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ………………………………… पनवेल/ […]

उरण ताज्या नवी मुंबई रायगड

कोंबडभुजे येथे नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा संपन्न.

कोंबडभुजे येथे नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा संपन्न. उरण/प्रतिनिधी : श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना वाघिवलि, अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा जाहिर मेळावा रविवार (दि. 25) रोजी नांदाई माता मंदिर जवळ, कोंबडभुजे येथे मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न […]

कोल्हापूर ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड

आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप

आदिवासी विकास परिषद, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन यांच्या संयुक्ताने पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्या व महिलांना साड्यांचे वाटप नवी मुंबई/प्रतिनिधी : आदिवासी विकास परिषद व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या सामाजिक संघटनेने कोल्हापूर येथील इचलकरंजी या ठिकाणी महेश भाट यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागातील गरीब विध्यार्थ्याना वह्याचे वाटप करून महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले. […]

ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रायगड

स्वातंत्र्य प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत मी रणांगणात- विवेक पंडित

श्रमजीवीच्या जनसागराने गणेशपुरी दुमदुमली स्वातंत्र्याचे मूल्य काय आहे याची समाजाला  शिकवण देणाऱ्या अनोख्या स्वातंत्रोत्सवाची साडेतीन दशके संघटन शक्तीचा जगाला आदर्श देणाऱ्या श्रमजीवीचा सार्थ अभिमान- पत्रकार शरद पाटील भिवंडी/ प्रमोद पवार : भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र नेहमीप्रमाणे साजरा होत असतो, शासकीय राजकीय कार्यक्रम होत असतात, मात्र ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे एक अनोखा स्वातंत्र्योत्सव […]

ताज्या नवी मुंबई पनवेल युट्युब चॅनेल

राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत.

राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत. १० हजार कुटुंबांना मिळाली मदत. राज भंडारी/ पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे, मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या […]