समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ताहिक,
*आदिवासी सम्राट- ई पेपर*
(दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२०)

पेण प्रकल्प अधिकारी कामकाजात बिझी का! फोनवर बीझी..?? श्रीम. आहिरराव यांनी फोन न उचलने व प्रतिक्रिया न दिल्याने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर प्रकल्प कार्यालयात सामान्य आदिवासींचे विकास कामे व योजनांना लागतो विलंब; माञ राजकीय पुढा-यांची कामे होतात झटापट! पेण/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे विकास साधण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदिवासी विभाग तयार करून […]
कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र थोरवे, स्व रा. जनकल्याण समिती व गर्जे मराठी ग्लोबल फौंडेशन स्तूत्य सामाजिक उपक्रम कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामूळे पुरात कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुंटूबांची घरे […]
कोरोनासारख्या महामारी रोगावर मात करा- रायगड जिल्हा अध्यक्ष, बुधाजी हिंदोळे (तात्या) कर्जत/मोतीराम पादीर :आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीची सर्वसाधारण सभा रविवार (दि. ११ जुलै) रोजी कशेळे येथे संपन्न झाली. कर्जत तालुक्यात बहुसंख्य आदिवासी समाज राहत असताना खुप साऱ्या समस्या आदिवासी समाजा मध्ये आहेत. त्यामुळे आदिवासीचा विकास होणे गरजेचे असल्याने […]