साप्ता. आदिवासी सम्राट, ई – पेपर
(दिनांक, २ ते ८ ऑक्टोबर २०२०)

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल/प्रतिनिधी : निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत घरात असेल नसेल त्या धान्यासकट सगळे उद्वस्त झाले. या कुटुंबाना तातडीची मदत म्हूणन पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या […]
आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे मोखाड्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालघर/ प्रतिनिधी : अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना रूग्णसेवा मिळावी व आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी तसेच येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे म्हणून आरोहण संस्थेने, सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उतातरदायित्व निधीतून रुग्णवाहिका व आधुनिक शेतीची औजारे ऊपलब्ध केली आहेत. त्याचे लोकार्पण विधानसभेचे […]
आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे साप्ताहिक आदिवासी सम्राट या दिपावलीच्या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, संपादक गणपत वारगडा हे आदिवासी सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रश्न […]