IMG-20210902-WA0015
संपादकीय

संतोष पाटील यांनी दुःखात असलेल्या गोरे कुटूंबाचे अहमदनगर येथे जाऊन केले सांत्वन

 संतोष पाटील यांनी दुःखात असलेल्या गोरे कुटूंबाचे अहमदनगर येथे जाऊन केले सांत्वन

पनवेल/ प्रतिनिधी:
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील साई टेंडिगि कंपनीचे मालक मा श्री सुनिलशेठ गोरे व मा श्री बाळुशेठ गोरे यांच्या वडीलांचे दुखद निधन झाल्याने कृषी उत्पन्न बाजारसमिती चे संचालक श्री. संतोष पाटील व सहकार्यांनी गोरे यांच्या गावी मु रुईछत्तीसी ता अहमदनगर येथे सांत्वन करण्यासाठी भेट दिली गेली अनेक वर्षे गोरे परिवाराशी असलेले मैत्री संबधामुळे नेहमीच प्रत्येकांच्या सुख दुखात सहभागी होत असतात. म्हणून त्यांच्या घरी जाऊन वडीलांच्या निधनाची बातमी समजताच गोरे परिवेराची भेट देऊन त्यांच्या दुखात त्यांना धीर दिला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल विदयमान संचालक श्री संतोष पाटील तसेच हरिग्राम ग्रामपंचायत मा सरपंच श्री अमितभाई म्हात्रे शेकापचे युवानेते श्री पंडीतशेठ भोईर हरिग्राम शिवसेना उपशाखा प्रमुख सुभाषभाई जळे कु साहील संतोष पाटील हरिग्राम पनवेल तसेच रुईछत्तीसी गावातील प्रमुख मान्यवर मंडळी व गोर परिवाराची नातेवाईक मंडळी उपस्थित होते

Leave a Reply