facebook_1635871755405_6861343447185401809
ताज्या पनवेल रायगड सामाजिक

दुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप

दुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप

पनवेल/ प्रतिनिधी : 
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, लायन्स क्लब ऑफ पनवेल व सत्कर्म श्रद्धालयाच्या माध्यमातून दीपावलीचे औचित्य साधून दुर्गम भागातील बांधवांना आणि चिमुकल्यांना फराळाचे वाटप केले.       

यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, स्नेहल पेंडसे, सत्कर्म श्रद्धालयाचे अध्यक्ष मोहन बापट, सत्कर्म श्रद्धालयाचे अरुण गद्रे, सहकारी मंगेश अपराज, दर्शन कर्डीले व रोहन गावंड उपस्थित होते.

Leave a Reply