IMG-20211112-WA0050
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट

 

पनवेल/ प्रतिनिधी :
राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पनवेल येथील सुप्रसिद्ध असलेल्या हायरिच उद्योग समुहाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे हायरिचच्या वतीने भावेश धनेशा व धर्मेश धनेशा तसेच त्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केले. यावेळी सुभाष देसाई यांनी संपूर्ण पाण्याच्या प्लँटची पाहणी केली. यामध्ये पाणी कशा रितीने भरले जाते. स्वच्छ होवून वेगळ्या मार्गे बाटल्यांमध्ये भरुन बॉक्समध्ये सिलबंद केले जाते. याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील कर्मचारी वर्गाशी चर्चा केली व या उपक्रमाबद्दल धनेशा कुटुंबियांचे त्यांनी कौतुक केले.

Leave a Reply