20211128_080448
ताज्या पनवेल रायगड

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा २०२१ रायगड भूषण पुरस्कार महादेव नारायण गायकर यांना जाहीर

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा २०२१ रायगड भूषण पुरस्कार महादेव नारायण गायकर यांना जाहीर

पनवेल/ प्रतिनिधी :
पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा ५ वा वर्धापन दिन व पत्रकार संमेलन रविवार (दि. २८ नोव्हें. २०२१) रोजी चिंतामणी लॉन्स सोयगाव चौफुली सटाना रोड सोयगाव ता. मालेगाव (नाशिक) येथे संपन्न होणार आहे.


अखील भारतीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी भारतातील नामांकित व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असतात याप्रमाणे यावर्षाचा रायगड जिल्ह्यातील पुरोगामी संघाच्या वतीने समाजसेवक श्री महादेव नारायण गायकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सदरचा पुरस्कार मा. श्री. बी. जी. कोळसे पाटील राज्य सल्लागार प्रमुख न्यायाधीश उच्चन्यायालय मुंबई. यांच्या अध्यक्षतेखाली मा. नामदार दादाजी भुसे साहेब कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते वितरण होणार आहे.

Leave a Reply