20220113_204826
ताज्या नवी मुंबई सामाजिक

42 वर्षीय इसम बेपत्ता

42 वर्षीय इसम बेपत्ता

पनवेल/ प्रतिनिधी :
सेक्टर 5, आसुडगाव येथील राहत्या घरातून कोणाच काहीही न सांगता 42 वर्षीय रवींद्र मारुती मर्यापगोळ हे निघून गेले आहेत. त्यामुळे ते हरवले असल्याची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ते अंगाने मध्यम, उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा गोल आहे. त्यांनी अंगात फुल शर्ट, फुल पॅन्ट व पायात सॅंडल घातली आहे. त्यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर तीळ असून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड भाषा बोलता येते. या ईसमाबाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस नाईक एबी पवार यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply