IMG-20220114-WA0079
ताज्या पनवेल सामाजिक

मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब

मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना मायेची ऊब

पनवेल/ प्रतिनिधी :
सध्याच्या थंडीच्या काळामध्ये रस्त्यावर वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना मानवता फाऊंडेशनच्या माध्यमातून मायेची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
पनवेल परिरासह नवी मुंबई आदी ठिकाणी मानवता फांऊंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावर राहणार्‍या गरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आली त्या वेळी अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, खजिनदार शीतल मोरे, स्वाती पाटील , तुषार डीकुले , व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply