IMG-20220616-WA0010
ठाणे ठाणे डहाणू ताज्या नवी मुंबई नाशिक पश्चिम महाराष्ट्र पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक

डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर

डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर

शहादा/ प्रतिनिधी :
शहादा तालुक्यांतील मंदाणे येथे डॉ. दिलीप वळवी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने याहा मोगी हॉस्पिटल मंदाणे व ब्लड डोनर मित्रपरिवार यांच्या येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४० लोकांनी केले रक्तदान रक्तधात्याना केळी सफरचंद कोल्ड्रिंग व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. रवी पावरा ब्लड डोनर मित्रपरिवार चे संस्थापक अमोल जाधव, डॉ. कांतीलाल वळवी, आकाश पावरा, अभितन वळवी, अनिल पवार, कुंदन पावरा, राहुल पावरा यांनी सहकार्य करुन लोकांना पेरीत केले.

Leave a Reply