साप्ताहिक, आदिवासी सम्राट
(ई – पेपर ● दि.19 ते 25 ऑगस्ट 2022)

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पनवेल/ प्रतिनिधी : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘खारघर मॅरेथॉन २०२३’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या. एकपात्री […]
वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक मनसेने दिली महापालिकेवर धडक पनवेल/ प्रतिनिधी : शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी मनसेच्या […]
आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील भूतीवली कातकरवाडी, चिंचवाडी, सागचिवाडी, पाली धनगरवाडा, बोरिचिवाडी, भूतीवली वाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, धामनदंडा या आदिवासी वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे. भूतीवली कातवरीवाडी संपूर्ण वाहून गेली असून सर्व भातशेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. या नुकसानी मुळे पुढील […]