सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन.. गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात. माथेरान/ प्रतिनिधी : माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने इथे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्ततः पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात इथे सर्वत्र अस्वच्छता […]
पनवेल पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली… पनवेल(प्रतिनिधी) येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम ( कफ ) च्या अनधिकृत कार्यालयाचे आज मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आले. सदर कार्यालयासाठी सुरू करण्याकरता सोसायटी ची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारती मध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटी च्या सदस्यांनी फोरम ला नोटीस देऊन […]