
सायबर क्राईम रोखण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे गरजेचे : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह पनवेल/ संजय कदम : सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाईल, ईमेल, व्हॉटसअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे व आपले सर्व व्यवहार गोपनियतेने करणे गरजेचे असल्याचे मत […]
रिक्षा चालकाने केली वाहतूक पोलिसांना मारहाण पनवेल/ प्रतिनिधी : रिक्षावर दंडात्मक कारवाई केल्याचा राग मनात धरुन रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना खारघर वसाहत परिसरात घडली आहे. खारघर वसाहत परिसरात एका वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई केल्याने त्याचा राग मनात धरुन सदर रिक्षा चालकाने लोखंडी सळईने वाहतूक पोलिसाला मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वाहतूक पोलिसाला […]
आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन मोफत मार्गदर्शन अलिबाग/ प्रतिनिधी : महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रिया विषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत, यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक […]