20191007_163510
ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी…. सविस्तर पहा उमेदवारांच्या यादीसह चिन्ह

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी….

पनवेल/ प्रतिनिधी :
१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी खालील वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपली उमेदवारी आज दिनांक ०७/१०/२०१९ रोजी मागे घेतले आहेत. ते खालीलप्रमाणे….
१) गणेश चंद्रकांत कडू
२) अरुण विठ्ठल कुंभार
३) बबन कमळू पाटील
तर… निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (चिन्हांसहित) खालील प्रमाणे आहेत…
१) प्रशांत राम ठाकूर – कमळ
२) फुलचंद मंगल किटके – हत्ती
३) प्रवीण सुभाष पाटील – खाट
४) मानवेंद्र यल्लाप्पा वैदू – जातं
५) राजीव कुमार सिन्हा – पेनाची निंब सात किरणांसह
६) हरेश मनोहर केणी – खटारा
७) अरूण राम म्हात्रे – कप आणि बशी
८) कांतीलाल हरिश्चंद्र कडू – शिट्टी
९) संजय गणपत चौधरी – चावी
१०) हरेश सुरेश केणी – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी.

Leave a Reply