IMG-20191019-WA0259
पनवेल राजकीय रायगड

पार्थ पवार यांनी दिले; दर्शन ठाकूर यांना राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्तीपञ

पार्थ पवार यांनी दिले; दर्शन ठाकूर यांना राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्तीपञ

पनवेल/ प्रतिनिधी :
राष्ट्रवादीच्या पनवेल तालुका विधानसभा अध्यक्ष पदी दर्शन ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्थ पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील (निरीक्षक नवी मुंबई), सूरदास गोवारी (प्रदेश सचिव), सतीश पाटील (जिल्हा अध्यक्ष), संदीप म्हात्रे (युथ प्रदेश सचिव), प्रमोद बगल (युथ जिल्हा अध्यक्ष), सुनील नाईक (माजी नगर सेवक), आजीनाथ सावंत, किशोर देवधेकर, प्रसाद पाटील, प्रसाद पिंगळे, महेश राजपूत, सीताराम नवले, शहाबाज पटेल, मंगेश नेरुळकर, आकाश मारवा,महेश राजपूत, सागर मोरे आदी उपस्थित होते. ठाकूर यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply