IMG-20220917-WA0080
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेला नैना (सिडको) प्रकल्प रद्द करण्याची मागणी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती पनवेलने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समितीने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेली १० वर्ष पनवेल तालुक्यातील […]

IMG-20220925-WA0038
ताज्या नवीन पनवेल पनवेल

महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश

महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश ————— विजेचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल महावितरण संपूर्ण सहकार्य करेल. आणि सर्वांनी अधिकृतपणे वीज वापरावी. -सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण- पनवेल ————– नवीन पनवेल/ प्रतिनिधी : तोंडरे गावात रायगड ज़िल्हा परिषद शाळेमध्ये महावितरण आपल्या दारी हा शिबीर राबविण्यात आला. या […]

Eknath-Shinde-Ministry-Mantralaya
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा… तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे? □ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. >> ○ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. ● इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: ○ राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर ○ […]

IMG-20220924-WA0051
ताज्या महाराष्ट्र सामाजिक

उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष

उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरणमध्ये जल्लोष उरण/ विठ्ठल ममताबादे : दसरा मेळावा कोणाचा ? या विषयावर शिंदे गट व ठाकरे गटात कलगीतूरा रंगला होता. अखेर या वादावर पडदा पडला असून गुरुवार दिनाकं 23 सप्टेंबर 2022 रोजी उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा दिलेल्या निकालाने उरण मध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे […]

IMG-20220924-WA0038
अलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक

समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा अलिबाग/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला व बाल कल्याण विभागांमार्फत सन 2022-2023 या वर्षाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. इच्छुक व पात्र ग्रामीण भागातील महिला बचतगट, महिला भजनी मंडळ, पात्र मुली व महिलांना तसेच समाज कल्याण विभागामार्फत […]

IMG-20220923-WA0016
ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

देहरंग आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी अफस्कॉन कंपनीचा पुढाकार ● राजेश केणी व सुभाषशेठ भोपी यांच्या प्रयत्नाना यश

देहरंग आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी अफस्कॉन कंपनीचा पुढाकार ● राजेश केणी व सुभाषशेठ भोपी यांच्या प्रयत्नाना यश पनवेल / प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील देहरंग शाळा अतिशय वाईट परिस्थिती होती. ही माहिती तालुका चिटणीस राजेश केणी आणि सुभाष भोपी यांनी कंपनी प्रशासनातील संदीपजी यादव यांना दिली. त्यानुसार प्रेरणा मॅडम, काजल मॅडम, अमितजी आदी टीमने […]

IMG-20220923-WA0012
अलिबाग कर्जत कोकण ताज्या नेरळ महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू

माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू माथेरान/ नितीन पारधी माथेरान म्हटले तर मुंबई जावळेचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळ विविध शहरातून पर्यटक येतात. तर ह्या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी करतात. दस्तुरी नाका येथे घोडे बांधले जातात. येथून घोडे भरून मार्केट मध्ये सोडले जातात. तर आज बाबू शिंगाडे यांचा गोडा भरून मार्केट सोडण्यासाठी […]

IMG-20220922-WA0048
अलिबाग ताज्या पनवेल रायगड सामाजिक

कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोलवाडी गावातील नेसर्गिक नाले, गटारे पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याने गावात पावसाचे पाणी वारंवार साचते, गुडघाभर पाणी साचत असल्याने विध्यार्थी नागरिकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते या साठणाऱ्या पाण्याविषयी उपाययोजना करणायची मागणी जागृती फाउंडेशन चे संस्थापक […]

FB_IMG_1663855662632
उरण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड रायगड सामाजिक

प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द

प्रदेश काँग्रेसकडून पनवेलला पक्षवाढीसाठी वाहन सुपूर्द पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यक्षेत्रात पक्षसंघटना मजबूत व्हावी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासंबंधीत कार्यक्रमांना ये-जा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आज (गुरुवार दि.२२ सप्टेंबर) एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार भेट देण्यात आली आहे. पनवेल परिसरात अनेक लहानमोठ्या वाड्या वस्त्या आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सभेला, कार्यक्रमाला […]

IMG-20220922-WA0035
ठाणे ताज्या सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल

सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल मोखाडा/ प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील साकुर गाव येथील श्रीधर डंबाळी या व्यक्तीला लखवा मारला होता यातच त्याला एका ठिकाणी हुन दुसऱ्या ठिकाणी जायला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या असा परिस्थिती मुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन गावातील सेवानिवृत्त संतोष पवार यांनी त्या व्यक्ती ला […]