स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
दिल्ली
आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन
आदिवासी शेतक-यांची फसवणूक केल्या प्रकरणी ; खोपोली येथील टाटा पाॅवर कंपनीवर आदिवासींचा गेट बंद आंदोलन आंदोलन संदर्भात मा. राष्ट्रपती महोदयासह मा. पंतप्रधान कार्यालयात दिले पञ खोपोली/ प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका मौजे खोपोली, दस्तूरी येथील सर्व्हे नं. ४७/अ/१/अ, क्षेत्र २७०-००-४ हे. आर जमिनीपैकी १०-३९-०८ क्षेञ श्री. गोविंद नवशा जाधव व इतर यांच्या नावे आहे. […]
राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन
राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन अक्कलकुवा/ प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात येणाऱ्या भारतीय पोलीस सेवा ,भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ, आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब […]
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचे वृत्तपत्र ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते प्रकाशन पुणे येथील भिमाशंकर येथे आदिवासी […]
प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन.. वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित
प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित पनवेल/ प्रतिनिधी : केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक लोकांसाठी वन जमिनी व दळी जमिनी नावे होण्यासाठी सरकारने २००६ रोजी वनहक्क कायद्या तयार केला. या कायद्याने अनेकांना वन जमिन व दळी जमिन मिळाली तर बहुतांश आदिवासीचे शेतीची दावे, दळी […]
आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा… Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची
आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची पनवेल/ सुनील वारगडा : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास करण्यासाठी म्हणजेच ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करत असते आणि गावातील विकास कामे होण्यास चालना मिळत असते. त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी ग्रामसभेला अधिक महत्व वाढत आहे. याच उद्देशाने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक […]
राष्ट्रीय मतदार दिन 2022…..
राष्ट्रीय मतदार दिन 2022 लेख ✒️ देशात दि.25 जानेवारी 2022 रोजी “12 वा राष्ट्रीय मतदार दिवस” राज्य, जिल्हा, मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Making Elections Inclusive, Accessible and Participative” म्हणजेच “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे. भारतात दि.25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. हा […]
अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली
अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप… पनवेल/ प्रतिनिधी : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व […]