८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या – ट्रायबल फोरम नंदुरबार/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे.चार महीने लोटून गेले तरी […]
नंदुरबार
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ घटनात्मक हक्कावर गदा – चंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा […]
कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित
कोरोना महामारी के चलते 29 वां आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन हुआ स्थगित प्रतापगढ़ : आदिवासी एकता परिषद विगत 29 वर्षो से आदिवासी जीवनमूल्य, जीवनदर्शन, एवं जीवन – शैली को मध्य नजर रखते हुए प्रकृति मुक्ती- प्रकृति सुरक्षा एवं मानव मुक्ती की किस्म की असमानता- भेद-शोषण मुक्त समाज बनाने के लिए वैचारिक आंदोलन चला रहा है। इसके […]
अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली
अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार.. राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला आघाडीची स्थापना करून रचला इतिहास पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून पनवेल प्रेस क्लबची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित ● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित पनवेल / संजय चौधरी : कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]