IMG-20230109-WA0006
ताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक

प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 

प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न  पनवेल / प्रतिनिधी : कै. पंढरीनाथ माया खुटले शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे प्लिझंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनंत धरणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या […]

20230102_085156
नवीन पनवेल पनवेल

आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर

आज उपसरपंच पदाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर नवीन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथील दहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका आज सोमवारी २ जानेवारी 2023 रोजी होणार आहेत. पनवेल तालुक्यातील करंजाडे, शिरढोण, शिवकर, चिंध्रन, दिघाटी, कानपोली, केळवणे, नेरे, भाताण, नितळस या ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. तर २० डिसेंबर रोजी निकाल […]

20221229_105930
नवीन पनवेल पनवेल सामाजिक

नेरे जवळ खडडयांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी

नेरे जवळ खडडयांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी नवीन पनवेल/ प्रतिनिधी : नेरे येथील पोलिस चौकी ते बँक ऑफ इंडिया शाखा नेरे येथील रस्त्यातील खड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेला माती चा भराव (साईड पट्टी) खचलेली आहे. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील काम त्वरित करण्याची मागणी मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला […]

20221221_195149
अलिबाग कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये

पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी  गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर  पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]

IMG-20221213-WA0109
अलिबाग ताज्या नवीन पनवेल रायगड सामाजिक

राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न

राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न नवीन पनवेल / प्रतिनिधी :  राष्टवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  एस.जी.डी पब्लिक स्कूल, प्लॉट नं.२८,सेक्टर-१०,खांदा कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य संपन्न झाले.  सदर आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. […]

images (1)
ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल 

लैंगिक छळवणूक केल्या प्रकरणी पॉकसो अंतर्गत गुन्हा दाखल  नवीन पनवेल / प्रतिनिधी : अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी रुपेश नाथा म्हस्कर (वय 36 रा. टेंभोडे) याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी यांच्या दोन मुली व त्या मुलींच्या चार मैत्रिणी ह्या अल्पवयीन आहेत. आरोपी रुपेश नाथा म्हस्कर याने त्यांचा वारंवार […]

IMG-20220925-WA0038
ताज्या नवीन पनवेल पनवेल

महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश

महावितरण आपल्या दारी, माजी नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या मागणीला यश ————— विजेचे नवीन कनेक्शन घेण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्याबद्दल महावितरण संपूर्ण सहकार्य करेल. आणि सर्वांनी अधिकृतपणे वीज वापरावी. -सतीश सरोदे, कार्यकारी अभियंता, महावितरण- पनवेल ————– नवीन पनवेल/ प्रतिनिधी : तोंडरे गावात रायगड ज़िल्हा परिषद शाळेमध्ये महावितरण आपल्या दारी हा शिबीर राबविण्यात आला. या […]

IMG-20220922-WA0026
ताज्या नवीन पनवेल पनवेल सामाजिक

गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नवीन पनवेल यांना जोडणारा नवीन पुल उभारणीसाठी तातडीने निधी मिळावा – आमदार प्रशांत ठाकूर यांची नामदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील गाढी नदीवरील विचुंबे गाव ते नविन पनवेल यांना जोडणारा नविन पुल उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे सार्वजनिक […]

IMG-20220701-WA0001
कोकण नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल रायगड सामाजिक

महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी

महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी ● पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिले पञ.. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेचे असणारे देहरंग धरणामध्ये स्थानिक आदिवासींच्या अनेक जमिनी कवडीमोल दरात संपादीत केल्या, माञ या आदिवासींना अद्यापही प्रकल्पग्रस्थ म्हणून दाखले […]

IMG-20220623-WA0000
उरण कर्जत कल्याण कोकण खारघर ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल पालघर पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन  पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या […]