नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधी : 12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर […]
अलिबाग
शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न
शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न कळंबोली/ प्रतिनिधी : कळंबोली येथे शनिवार (दि. २७ जाने.) रोजी इयत्ता दुसरी या वर्गाची पालक सभा घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. सतीशजी पाटील व संचालक श्री. सनीजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक, […]
जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ
जुन्या पनवेल तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ पनवेल / प्रतिनिधी : गेली नऊ ते दहा वर्षे रखडलेला जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकून देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत. पनवेल शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले जुने तहसील कार्यालय जवळपास नऊ ते दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र काम अर्धवट असल्याने ते अपूर्ण अवस्थेत आहे. याच कार्यालयाच्या शेजारी तलाठी आणि मंडळ कार्यालय आहे. येथील कचरा बाहेर उघड्यावर टाकला जातो. मोठ्या प्रमाणात कचरा […]
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न
गणपत वारगडा संपादित 2023 या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : गणपत वारगडा संपादित अकराव्या आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील यांनी आदिवासी दिनदर्शिकेचे कौतुक करून समाजासाठी हिताची असल्याचे सांगून […]
तलाठ्याचे निलंबन….
तलाठ्याचे निलंबन…. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वावंजे आणि खारघर येथील तलाठी संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात वारंवार होणाऱ्या चुका, कामचुकार केल्याच्या कारणास्तव त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वावंजे व खारघर येथे तलाठी म्हणून काम करणारे संजय बिक्कड यांच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी आल्या होत्या. बिकड यांनी निवडणूक विभागाशी […]
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये
पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]
राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न
राष्ट्रवादीचे पनवेलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न नवीन पनवेल / प्रतिनिधी : राष्टवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एस.जी.डी पब्लिक स्कूल, प्लॉट नं.२८,सेक्टर-१०,खांदा कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य संपन्न झाले. सदर आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. […]
सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
रोहा येथील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न अलिबाग/ प्रतिनिधी : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे रोहा तालुक्यातील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे दि.07 डिसेंबर 2022 रोजी आदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री.प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न […]
परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक
परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक नवीन पनवेल/ प्रतिनिधी : रेल्वे पोलीस प्रशासन व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर, यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये पनवेल रेल्वे स्थानकातुन तीन इसमांना मदयासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा ९६ हजार ३२० रुपये किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुनित विश्वनाथ खंडागळे, (वय ३४ वर्षे, उधना सुरत), राजन कुमार रामनाथ सिंग, (वय ४० वर्षे, चौरिआसी, जि. सुरत), गुलाम फरीद मोहम्मद शरीफ शेख, (वय ३० वर्षे चौरिआसी, जि. […]