रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव पनवेलच्या योगिता पारधी यांना संधी मिळण्याची शक्यता? कर्जतच्या अनुसया पादीर तर उरणच्या पदीबाई ठाकरे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पनवेल/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला याकरीता राखीव झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, पनवेल करांसाठी नामी संधी चालून आली आहे. योगिता […]