आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटातील ९०० महिलांना स्टार स्वरोजगार प्रशिक्षण
कर्जत/ मोतीराम पादिर :
ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण विनामूल्य व्यवसाय व प्रशिक्षण मिळावेत म्हणून संघटनेच्या वतीने मागणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली व मान्यता मिळाली आहे. प्रशिक्षण पापड बनवणे, लोणचे मसाला, पत्रावळी, फास्ट फूड, भाजी पाला लागवड यावर प्रशिक्षण तज्ञांची नेमणुक करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आदिवासी महिला बचत गटातील व तरुणींना प्रशिक्षण मिळणार आहे या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी शनिवार (दि. १९ डिसेंबर) रोजी सकाळी १०:३० वा खरबाचीवाडी येथे आयोजित केले होते.
प्रशिक्षण दरम्यान कौशल्य, प्रशिक्षणासोबतच मार्केटिंग, मार्केट सर्व्ह, आर्थिक व्यवस्थापन,संवाद कौशल्य, प्रकल्प अहवाल बनविणे, फील्ड विझीट इ. प्रशिक्षणा नंतर व्यवसाय चालु करण्यासाठी बँक कर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर केंद्र शासन, ग्रामीण विकास मंत्रालय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येईल, प्रशिक्षण कालावधीत विनामूल्य चहा,नाष्टा दुपारचे जेवण देण्यात येईल प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य विनामूल्य पुरविण्यात येईल.
या विषय सखोल माहिती व मार्गदर्शन देण्यात आले,
मा.विजयकुमार कुलकर्णी संचालक स्टार स्वयमरोजगार प्रशिक्षण संस्थान- रायगड यांनी बचत गट कसे चालवावे बचत गटाचे फायदे काय कुठला व्यवसाय आपण करावं या बदल मार्गदर्शन करण्यात या वेळेस ३०० ते ४०० महिला उपस्थित होत्या, या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले ते खरबाचीवडी ग्रामस्थांनी व तरुण मंडळी यांनी यावेळी नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती, शेवटी या कार्यक्रमातील मान्यवर यांचे आभार मांडण्यात आले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मनोहर पादिर यांनी सर्वांचे आभार मानले, या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित मान्यवर बाळासाहेब तिराणकर
सेवा निवृत्ती- संचालक वित विभाग मंत्रालय मुंबई, रामदास बधे साहेब ,प्रकल्प संचालक – जिल्हा ग्रामीण अलिबाग – रायगड डॉ रवींद्र मर्दाने ( विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ )
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत वीरेंद्र कोळेकर,
उद्योजक विपणन मुंबई, ललिता राजेंद्र तेलवणे, तालुका अनियन व्यवस्थापाक प. स. कर्जत, राजू नेमाडे तालुका व्यवस्थापाक
रामेश्वर मदने प्रभाग समवन समन्वयक पं. स. कर्जत, आभास पाटिल आपली माय मराठी संपादक, मीना मॅडम RCT अलिबाग श्री. जाधव विस्तार अधिकारी पं स कर्जत, मनोहार पादिर आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष, चाहू सराई तालुका अध्यक्ष, धर्मा निरगुडा संघटना सचिव, पांडूरंग पुजारा संघटक, प्रकाश बांगारे, युवा अध्यक्ष, ढोले महाराष्ट्र पोलिस व संघटनेचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.
Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
Мы предлагаем: сервис центры бытовой техники москва
Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!