अनाथांची माय हरपली; जगभर प्रसिद्ध असलेले जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच निधन
पनवेल/ प्रतिनिधी :
जगभरात प्रसिद्ध असणा-या जेष्ठ समाजसेविका, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताईं सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तींमध्ये सिंधुताईं सपकाळ यांचे आदराने नाव घेतले जाते. सिंधुताईं सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रूग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात होते. यावेळी हृद् य झटण्याने सिंधुताईंना आपला प्राण गमवावा लागला.
अनाथांची माय अनाथ करून गेली. त्यांच्या मायेची ऊब भरून काढता येणार नाही आशा भावना त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांनी व्यक्त केल्या आहेत.
продолжить Kraken20.at
Clicking Here tron link pro