साप्ताहिक, आदिवासी सम्राट
(ई – पेपर ● दि.19 ते 25 ऑगस्ट 2022)

रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान.. रायगड/ प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सायं. 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.98 झाली असून झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- 1) 188-पनवेल, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 48.94 इतकी आहे. 2) 189-कर्जत, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 64.13 इतकी आहे. 3) 190-उरण, या मतदारसंघामध्ये टक्केवारी […]
पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्थाचा पुढाकार, ग्राम संवर्धनची टीम पोहोचली दरडग्रस्त कोंडीवते गावात पनवेल/ प्रतिनिधी : अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे कोकणातील चिपळूण व महाड या तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने फार मोठे नुकसान केले असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे, तेथील परिस्थिती पुर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस जातील अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा परिषद रायगड […]
मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनातर्फे लसीकरणाची विशेष मोहीम सुरू केली असून नवरात्री निमित्ताने महिलांना कोविड लस देण्यासाठी कवच-कुंडल अभियान राबविले आहे. मिशन कवच-कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ही लाट येण्या आधीच मोठ्या प्रमाणात लसीकरण […]