IMG-20220923-WA0012
अलिबाग कर्जत कोकण ताज्या नेरळ महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू

माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू

माथेरान/ नितीन पारधी
माथेरान म्हटले तर मुंबई जावळेचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळ विविध शहरातून पर्यटक येतात. तर ह्या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी करतात. दस्तुरी नाका येथे घोडे बांधले जातात. येथून घोडे भरून मार्केट मध्ये सोडले जातात.
IMG-20220923-WA0012तर आज बाबू शिंगाडे यांचा गोडा भरून मार्केट सोडण्यासाठी गेला होता. तर हा गोडा पर्यटका ला सोडण्यासाठी गेला. तर हा पुन्हा गोडेस्वर गोड्यावर बसून दस्तूरी नक्यावर येत होता. यावेळी कालोखा येथे ब्लोकवरून घसरून खाली कोसळा आणि यावर असणार घोडेस्वार घोड्यावर खाली उडी मारली तर हा घोडेस्वार गंभीर जखमी झाला. तर गोड्याचा जागीच मृत्यू झाला.

adivasi logo new 21 ok (1)