Img 20240421 Wa0131
अलिबाग ताज्या पनवेल सामाजिक

नील हॉस्पिटल येथे गर्भावती महिलांसाठी  कार्यशाळा

Adivasi samrat logo new website
नील हॉस्पिटल येथे गर्भावती महिलांसाठी  कार्यशाळा
नवीन पनवेल : डिवाईन संस्कार रिसर्च फाऊडेशन यांच्या मार्फत नील हॉस्पिटल येथे 21 एप्रिल 2024 रविवारी गर्भावती महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अनेक गर्भवती महिलांनी या कार्यशाळेचा आनंद घेतला. 
adivasi logo new 21 ok (1)
       प्रसिद्ध स्त्रीरोग व गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ शुभदा नील, मां अबू येथील बीके हितेश व मुंबई चे बीके निलेश यांनी गर्भवती महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. गर्भवती महिलांना, सुपर मॉम व सुपर बालक बनवण्या साठी धडे दिले. रोज गर्भवती महिलांनी व्यायाम, प्राणायाम व मेडिटेशन करावे जेणे करून गर्भवती माता व बाळ स्वस्थ, खुश राहतात असे वक्तव्य त्यांनी केले. या मोफत गर्भसंस्कार शिबीराचा लाभ जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी घ्यावा असे आवाहन डॉ शुभदा नील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

57 + = 65