Img 20241010 Wa0007
ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड रायगड सामाजिक

उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक व टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद…

 

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाचे मूल्य कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजप्रती उत्तरदायित्व मानणारा उमद्या मानाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

                         💐🥹🙏

Screenshot 20241010 094744 Gallery

4 thoughts on “उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वासाचे प्रतिक व टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 67 = 70