Img 20241115 Wa0003
उरण ताज्या सामाजिक

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश

उरण/आदिवासी सम्राट :
उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला.

Img 20241115 Wa0003
कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी भाजपमधून शेकाप मध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपला चौक परिसरात खिंडार पडले आहे.