पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी.. मुंबई/आदिवासी सम्राट : देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण प्रदान करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या वतीने एका अभिनव योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगार हमी देणारे शैक्षणिक कोर्स प्रदान करण्यात […]
कोकण
आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक
आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक पनवेल/ प्रतिनिधी : आ. विक्रांत दादा पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्य मंत्री […]
जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा
जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आयोजन जव्हार/प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात ८ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी उल्हासात महिला दिन साजरा होत असताना मात्र पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे अनोख्या सामाजिक उपक्रमांतून महिला दिन साजरा करण्यात आला.रविवार […]
धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..
धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने.. २.५ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे पारितोषिकासह मालिकावीरांसाठी २ बाईकचे आयोजन ; ठाणे व रायगड जिल्ह्यात जय महाराष्ट्र चषकाची चर्चा.. पनवेल / प्रतिनिधी : जय महाराष्ट्र संघ धामणी येथील तरुणांनी आगळा वेगळा आयोजन या क्रिकेट सामान्यांत करून दाखवले आहे. तीन लाखापेक्षा अधिक रक्कमेची क्रिकेट सामान्याचे आयोजन मंगळवार (दि. […]
रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला…
रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला… रायगड / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार कुंभार यांनी ही माहिती मिळताच तातडीनं प्रभावित […]
आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान”
आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान” पणजी/आदिवासी सम्राट : खारघर येथील जनसभा या वर्तमानपत्राचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या राष्ट्रीय युथ […]
मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर..
मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर.. पनवेल कल्याण अंबरनाथ मधील ऊर्जा मार्गातून वीज प्रवाही ; उत्तम मोबदल्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण नवी मुंबई / आदिवासी सम्राट : मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी कार्यान्वित असणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लि. यांच्या प्रकल्पाचे ठाणे जिल्हा आणि पनवेल तालुक्यातील काम पूर्ण झाले आहे. येथे उच्च वीज वाहक […]
तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; उरण हादरले..
तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; उरण हादरले.. उरण/ आदिवासी सम्राट : यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून […]
कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट
कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट आदिवासी समन्वय समितीच्या वतीने आश्रमशाळेतील दोषींवर कठोर कारवाई करून कुटूंबांना शासकीय आर्थिक मद्दत करण्याबाबत दिले पत्र पनवेल/प्रतिनिधी : उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळेत शिकत असणारी पनवेल-तामसई येथे राहणारी कु. सुष्टी राजू शिद हिचा मृत्यू आश्रमशाळेत गुरुवारी (दि.१९ […]
आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला स्पुर्त ; आदिवासी समाजातील तरुणांचा प्रामाणिकपणा..
आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला स्पुर्त ; आदिवासी समाजातील तरुणांचा प्रामाणिकपणा.. पनवेल/सुनिल वारगडा : नेरे गावाजवळ दर शनिवारी आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारामध्ये कमी दरात वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने या शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये जवळपास राहणाऱ्या परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. विशेष म्हणजे वाजे, गाढेश्वर, धोदानी, मालडुंगे विभागातील आदिवासी समाजातील […]