IMG-20230929-WA0008
अलिबाग कोकण डहाणू ताज्या पनवेल पनवेल रायगड सामाजिक

फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले

फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी.. पनवेल/ आदिवासी सम्राट : ताडपट्टी, कोंबलटेकडी या गावाची एकञीत अनेक पिढ्या- पिढ्यांना पासून दफनभूमी आहे. या दफनभूमीकडे जाणारा ताडपट्टी गावाचा रस्ता विजय कडू या फार्महाऊस […]

IMG-20220616-WA0010
ठाणे ठाणे डहाणू ताज्या नवी मुंबई नाशिक पश्चिम महाराष्ट्र पालघर महाराष्ट्र रायगड सामाजिक

डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर

डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर शहादा/ प्रतिनिधी : शहादा तालुक्यांतील मंदाणे येथे डॉ. दिलीप वळवी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने याहा मोगी हॉस्पिटल मंदाणे व ब्लड डोनर मित्रपरिवार यांच्या येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४० लोकांनी केले रक्तदान रक्तधात्याना केळी सफरचंद कोल्ड्रिंग व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवी पावरा ब्लड डोनर […]

IMG-20220114-WA0084
गडचिरोली ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक पालघर महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी सामाजिक

जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ घटनात्मक हक्कावर गदा – चंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा […]

IMG-20211113-WA0054
कोकण डहाणू रायगड सामाजिक

पनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत

पनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल शहराजवळून जाणार्‍या पंचमुखी मारुती मंदिराजवळ असलेले शासकीय विश्रामगृह हे सध्याच्या स्थितीला अनेक समस्यांच्या गर्तेत असून येथे येणार्‍या मंत्री, आमदार, खासदारांसह शासकीय अधिकार्‍यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने किंवा कोकणात जाण्यासाठी महामार्गालगत असलेले शासकीय विश्रामगृह हे अनेकांचे विश्रांती घेण्याचे ठिकाण होते. अनेक केंद्रीय […]

20210926_124103
कल्याण डहाणू ताज्या

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा केला निषेध! … अत्याचार निर्मुलन समितीने दिले प्रशासनास निवेदन

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा केला निषेध! अत्याचार निर्मुलन समितीने दिले प्रशासनास निवेदन कल्याण/ प्रतिनिधी : डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेला सामुहिक बलात्कार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असुन संपुर्ण देशातील ही सर्वात मोठी धक्कादायक घटना आहे.सदर घटनेचा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने जाहीर निषेध व्यक्त करुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष […]

20210224_093128
कोकण ठाणे ठाणे डहाणू ताज्या नवी मुंबई पनवेल पालघर महाराष्ट्र सामाजिक

शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू!

आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षनामुळे शिक्षणासाठी विद्यार्थींना करावा लागतोय संघर्ष शिक्षणासाठी संघर्ष करता करता सुजाता लिलका हिचा मृत्यू! पनवेल/ प्रतिनिधी : लाॅकडाऊन नंतर राज्य शासनाने राज्यातील विद्यालये चालू करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यालये देखील चालू झाले. माञ, या विद्यालयामध्ये शिक्षण घेणा-या आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच राहिल्याने आजही वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा […]

20201024_202711
अलिबाग अहमदनगर कर्जत कोकण खारघर ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नवीन पनवेल नागपूर नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी रायगड विक्रमगड सामाजिक

आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू 

आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू  पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]

20200722_070529
अलिबाग कोकण ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे पेण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित ● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित पनवेल / संजय चौधरी : कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा […]

IMG-20200404-WA0016
ठाणे डहाणू ताज्या महाराष्ट्र

आदिवासी कलाकार करतोय “कोरोना” विषयी जनजागृती

आदिवासी कलाकार करतोय “कोरोना” विषयी जनजागृती ——————————- “या उपक्रमामुळे स्वतःची कला जोपासण्यासोबतच, पाड्यावरील आजूबाजूच्या घरातील लहान मुलांचा वेळ वारली चित्रकला शिकवण्यात जातो. तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी घरातील आपल्या कुटुंबियांना ही मुले घरी गेल्यावर स्वतःहून माहिती देत असून त्याविषयी जनजागृती करत असल्याचे” विजय वाडू ह्यांने सांगितले. —————————— डहाणू/ मनोज बुंधे : ग्रामीण भागातील […]