मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये कु. जय पोपट गळवे हा महाराष्ट्र राज्यात पाचवा कळंबोली/आदिवासी सम्राट : मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल (मराठी माध्यम) कळंबोली शाळेतून ७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ७८ पैकी ७८ विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झाले शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामधून कु. जय पोपट गळवे […]
महाराष्ट्र
आदिवासी बांधवांच्या घरावरील कारवाईला आ. प्रशांत ठाकूर यांचा प्रखर विरोध; सिडकोला दिला थेट आत्मदहनाचा इशारा..
आदिवासी बांधवांच्या घरावरील कारवाईला आ. प्रशांत ठाकूर यांचा प्रखर विरोध; सिडकोला दिला थेट आत्मदहनाचा इशारा.. पनवेल उरणमधील सिडको परिक्षेत्रातील आदिवासींच्या घरे वस्त्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेणार – व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल पनवेल/आदिवासी सम्राट : आदिवासींच्या घरासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन करत आदिवासी बांधवांच्या घरावर कारवाई कराल तर मी स्वतःला या ठिकाणी […]
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी..
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी.. मुंबई/आदिवासी सम्राट : देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण प्रदान करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या वतीने एका अभिनव योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगार हमी देणारे शैक्षणिक कोर्स प्रदान करण्यात […]
आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक
आमदार विक्रांत पाटील यांनी घेतली सिडको नैना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण बैठक पनवेल/ प्रतिनिधी : आ. विक्रांत दादा पाटील यांनी नैना प्रकल्प व त्यातील अडचणी संदर्भात विधान भवनात लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतल्यानंतर या विषयाची तातडीने विशेष बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार पनवेल उरण मधील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न घेऊन नगरविकास राज्य मंत्री […]
जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा
जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आयोजन जव्हार/प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात ८ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी उल्हासात महिला दिन साजरा होत असताना मात्र पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे अनोख्या सामाजिक उपक्रमांतून महिला दिन साजरा करण्यात आला.रविवार […]
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान पनवेल / प्रतिनिधी स्त्रिया म्हणजे केवळ माया, ममता आणि कुटुंबाचा आधार नाहीत, तर त्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाची मूर्तिमंत प्रतीक आहेत. इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत आपले नाव कोरले आहे. स्त्रिया फक्त घर सांभाळणाऱ्या किंवा समाजातील […]
धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..
धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने.. २.५ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे पारितोषिकासह मालिकावीरांसाठी २ बाईकचे आयोजन ; ठाणे व रायगड जिल्ह्यात जय महाराष्ट्र चषकाची चर्चा.. पनवेल / प्रतिनिधी : जय महाराष्ट्र संघ धामणी येथील तरुणांनी आगळा वेगळा आयोजन या क्रिकेट सामान्यांत करून दाखवले आहे. तीन लाखापेक्षा अधिक रक्कमेची क्रिकेट सामान्याचे आयोजन मंगळवार (दि. […]
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन..
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन.. करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवणे व आदिवासीच्या नागरी सुविधांवर अडचणी करत असल्याने बेकायदेशीर दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटले.. पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल शहराच्या हक्काच्या अंतरावर राहणाऱ्या आदिवासीचे या बेकायदेशीर दगडखाणीमुळे जगणे अवघड झाले आहे. या बेकायदेशीर दगडखाणीमुळे सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. या […]
गायिका उषा वारगडा यांचा हॅक केलेला ई-मेल व युट्युब चॅनेल आला परत… युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भावांनी हॅकरची केली बत्तीगुल..
गायिका उषा वारगडा यांचा हॅक केलेला ई-मेल व युट्युब चॅनेल आला परत… युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भावांनी हॅकरची केली बत्तीगुल.. पनवेल / प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या, आदिवासी समाजातील गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल आणि युट्युब चॅनेल गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. हे समजातच उषाताईने आपला युट्युब चॅनेल हाताळणारा मावस […]
गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.. पनवेल / प्रतिनिधी : आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका उषा गणपत वारगडा यांचा ई-मेल आय.डी. गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे युट्युब चॅनेलला गाणी लावत असता अकॉउंट डिसाब्लेड झाल्याचे दिसून आले. […]