राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार पनवेल सह्यायक पोलीस आयुक्तांना दिला इशारा… पनवेल / आदिवासी सम्राट : आतासा रिसॉर्ट येथे काम करणारी आदिवासी महिलेवर नेरे गावातील राजाराम पाटील यांनी त्यांच्या घरी किरकोळ कामासाठी आतासा रिसॉर्टमधून बोलवून त्या आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी त्या पीडित […]
मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी.. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा.. खालापूर/ आदिवासी सम्राट : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य […]
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱे मध्यवैतरणा धरण ओव्हर फ्लो
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱे मध्यवैतरणा धरण ओव्हर फ्लो पालघर/ सौरभ कामडी : मुंबई ला पाणीपुरवठा करणा-या सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मोखाडा तालुक्यात बांधण्यात आलेले मध्यवैतरणा धरण, मोखाड्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओहरफ्लो झाले आहे. या धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटर ने उघडण्यात आले असून या मधून 105 क्यूसेक्स ने पाण्याचा […]
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने… आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी विचार मंचाच्या (प्रतिष्ठान) प्रयत्नांनी तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना, महाराष्ट्र आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान, शहापूर यांचे विशेष सहकार्याने आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे […]
शासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती? … राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
शासकीय अधिकाऱ्यानेच चोरली माती? राखणदारच घर भरू लागला | वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? कर्जत / प्रतिनिधी : गुरचरण, गावठाण यांसह शासकीय मालकीच्या जागांची राखणदारी करण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. ऐवढेच नव्हे तर दगड-माती आदी गौण खनिजांची होणारी अवैध वाहतूक रोखून शासनाला जास्तीत जास्त महसूल मिळवून देण्याची जबाबदारी देखील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. पण […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद
ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद आदिवासी बांधवांना झाले आनंद ; माञ, राजकीय पुढा-यांचे धाबेच दणाणले… “दहिसर ठाकूर पाड्यात घाणीचे साम्राज्य, पिंपरी ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष” अशी बातमी देखील… दि.१४ मे २०२२ रोजी ADIVASI News & Entertainment YouTube Channel च्या माध्यमातून प्रकाशित केली होती व सातत्याने पाठपुरावा कल्याण/ प्रतिनिधी : पंचायत समिती […]
मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल / प्रतिनिधी : पनवेल येथे फ्लॅट खरेदी करून देतो, असे अमिष दाखवून ६४ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान मेहबूबअली भोपाळी याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल मोहल्ला, […]
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुंबई/ प्रतिनिधी : महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर श्री.देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर […]
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी पनवेल/ प्रतिनिधी : सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना […]