मालडुंगे ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांचा विल्हेवाट लावू नका ; ग्राम विकास संघर्ष समितीने बिडीओंना दिले निवेदन.. रेकॉर्डचा विल्हेवाट लावतांना पंचनामा बनवला. मात्र, पंचनामावर कागदपत्रांचा आणि कालावधीचा उल्लेखच नाही.. ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण..? पनवेल/ प्रतिनीधी : जिल्हातील काही ग्रामपंचायतीमध्ये दिवसेंदिवस कोणत्यांना कोणत्या कारणाने परस्पर ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड किंवा काही कागदपत्रांचा विल्हेवाट लावला जातोय, त्यामुळे भविष्यात […]
संपादकीय
पनवेल तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा
पनवेल तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी गावोगावी काढली बाईक रॅली पनवेल/ प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाला मान्यता १९९४ साली दिली असल्याने आदिवासी समाजामध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी मेळावे, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती करत आदिवासी […]
Minimalna stawka 5 USD ultra hot casino w lokalnym kasynie 2022
Oprócz Ciebie, profesjonaliści mogą spodziewać się, że zaczną grać szybko, ponieważ minimalna kwota jest niższa, a to oznacza, że nie można zapomnieć o tak dużej ilości waluty. Oznacza to, że nie ma połączenia i możesz nie przepłacać. Kiedy odkryjesz idealne lokalne kasyno, zacznij od wpłaty 5 $ i możesz otworzyć ich należne korzyści i możesz […]
अॅसिड फेकणार्या पतीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
अॅसिड फेकणार्या पतीला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी पनवेल/ प्रतिनिधी : पत्नीच्या चेहर्यावर अॅसिड फेकून पसार झालेल्या पतीला पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या झायलो गाडीसह ताब्यात घेतले असून त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर केले असता 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सेक्टर नं. 2, करंजाडे येथे राहणार्या 36 वर्षीय महिला कौटुंबिक वादामुळे पतीचेपासून विभक्त राहते, 15 […]
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समितीची रायगड जिल्हा कार्यकर्ता चर्चासञ बैठक संपन्न
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समितीची रायगड जिल्हा कार्यकर्ता चर्चासञ बैठक संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व ग्राम स्वराज्य समिती रायगड जिल्ह्यातील कार्यकर्तांची बैठक कोवीड- १९ या विषाणूच्या प्रादूर्भाव अधिक असल्याने घेता आले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संपर्क तुटला होता. माञ, आता कोवीड – १९ […]
Golf Free vuelta a italia Picks Aug03
Posts Ufc 277 Playing Preview: Julianna Peña Vs Amanda Nunes Cfl Week 9 Forecasts & Best Bets So that you Believe You might Moving Australian continent Year 4 View On the internet My Discover During the day Quality tennis predictions continue to be considering issues such mode, location, and you can historic analysis. Our very […]
संतोष पाटील यांनी दुःखात असलेल्या गोरे कुटूंबाचे अहमदनगर येथे जाऊन केले सांत्वन
संतोष पाटील यांनी दुःखात असलेल्या गोरे कुटूंबाचे अहमदनगर येथे जाऊन केले सांत्वन पनवेल/ प्रतिनिधी: पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती मधील साई टेंडिगि कंपनीचे मालक मा श्री सुनिलशेठ गोरे व मा श्री बाळुशेठ गोरे यांच्या वडीलांचे दुखद निधन झाल्याने कृषी उत्पन्न बाजारसमिती चे संचालक श्री. संतोष पाटील व सहकार्यांनी गोरे यांच्या गावी मु रुईछत्तीसी ता अहमदनगर […]
कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत
कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुटूंबाला जीवनाश्यक वस्तूचे वाटप व अर्थिक मदत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र थोरवे, स्व रा. जनकल्याण समिती व गर्जे मराठी ग्लोबल फौंडेशन स्तूत्य सामाजिक उपक्रम कर्जत/ मोतीराम पादिर : कर्जत तालुक्यामध्ये मागील आठवड्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आणि होत्याचे नव्हते झाले. त्यामूळे पुरात कुशीवली आदिवासी वाडीतील तीन कुंटूबांची घरे […]
भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न अलिबाग/ प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील उरण तालुका येथील भारत मुंबई टर्मिनल पोर्ट, न्हावा-शेवा, उरण येथील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस रायगडच्या पालकमंत्री […]
आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारणीची सर्वसाधारण सभा संपन्न
कोरोनासारख्या महामारी रोगावर मात करा- रायगड जिल्हा अध्यक्ष, बुधाजी हिंदोळे (तात्या) कर्जत/मोतीराम पादीर :आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारीणीची सर्वसाधारण सभा रविवार (दि. ११ जुलै) रोजी कशेळे येथे संपन्न झाली. कर्जत तालुक्यात बहुसंख्य आदिवासी समाज राहत असताना खुप साऱ्या समस्या आदिवासी समाजा मध्ये आहेत. त्यामुळे आदिवासीचा विकास होणे गरजेचे असल्याने […]