आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५ महाअंतिम फेरी उत्साहात संपन्न! वक्तृत्व स्पर्धेत १६,८०० पेक्षा जास्त स्पर्धक लाभणे हा मोठा रेकॅार्डच असेल -नितीन पाटील पनवेल/ आदिवासी सम्राट : कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक : वक्तृत्व स्पर्धा २०२५” या उपक्रमाची महाअंतिम फेरी दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी […]
Author: Ganapat Wargada
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला ५१ हजार रुपये बक्षिस पनवेल/ आदिवासी सम्राट : गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर […]
पनवेलमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष..
पनवेलमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष ठाकूर व कातकरी समाज एकवटला ; आ. प्रशांत ठाकूर, आ. विक्रांत पाटील यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल/प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्र संघाने सन १९९४ रोजी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केले. त्या काळापासून जागतिक आदिवासी दिन जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. जसं जशी समाजात जनजागृती […]
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ यांना विक्रमी रक्तदानातून सेवाभावी शुभेच्छा देऊया” – आमदार विक्रांत पाटील
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ यांना विक्रमी रक्तदानातून सेवाभावी शुभेच्छा देऊया” – आमदार विक्रांत पाटील पनवेल/आदिवासी सम्राट : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी उत्साह आणि उत्सवाचा दिवस. प्रत्येक वर्षी लाडक्या देवा भाऊंचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साकारला जातो. यावर्षी राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी […]
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर कणखर नेतृत्व- मंत्री शिवेंद्रराजे भोसले
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर कणखर नेतृत्व- मंत्री शिवेंद्रराजे भोसले पनवेल/आदिवासी सम्राट : लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका आणि जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले. ते चिपळे येथील नव्या पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. […]
अवैध माती उत्खन्न केल्या प्रकरणी आरव्ही लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या तिन्ही ७/१२ वर बसवला साठ लाखापेक्षा अधिक बोजा
अवैध माती उत्खन्न केल्या प्रकरणी आरव्ही लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या तिन्ही ७/१२ वर बसवला साठ लाखापेक्षा अधिक बोजा आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांच्या पाठपुराव्याने तहसीलदार अभय चव्हाण यांनी केली बेधडक कारवाई तहसीलदार यांच्या बेधडक कारवाईने ग्रामस्थ गाताहेत गुणगान ; तर आदिवासी शेतकऱ्यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांचे मानले आभार खालापूर/ प्रतिनिधी : मौजे […]
आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांनी घेतली भेट..
आदिवासींच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांनी घेतली भेट.. केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी तात्काळ आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे साधला संपर्क पनवेल/ प्रतिनिधी : रायगड जिल्हामध्ये आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न व अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आदिवासी समाज विकासापासून वंचित राहिला आहे. आदिवासी समाजाचा विकास व्हावा […]
अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड न भरल्याने आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या जमीनवर बसणार बोजा; तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांनी दिले आदेश ६० लाखापेक्षा अधिक दंड वसुल व गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी समन्वय समिती-रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांनी दिले होते निवेदन..
अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड न भरल्याने आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या जमीनवर बसणार बोजा; तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांनी दिले आदेश ६० लाखापेक्षा अधिक दंड वसुल व गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी समन्वय समिती-रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांनी दिले होते निवेदन.. खालापूर/ प्रतिनिधी : मौजे रानसई स. नं. ६४/१ या आदिवासी शेतकरी यांच्या वडिलोपार्जित […]
आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड वसुल व गुन्हे दाखल करा – गणपत वारगडा. जिल्हाध्यक्ष, आदिवासी समन्वय समिती रायगड
आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड वसुल व गुन्हे दाखल करा – गणपत वारगडा. जिल्हाध्यक्ष, आदिवासी समन्वय समिती रायगड आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने शासनाला लावला चुना ; साठ लाखापेक्षा अधिक महसूल बुडविला खालापूर/ आदिवासी सम्राट : खालापूर तालुक्यातील मौजे रानसई स. नं. ६४/१ या आदिवासी शेतकरी यांच्या […]
हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळाव्याला भव्य प्रारंभ
हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळाव्याला भव्य प्रारंभ पनवेल/ आदिवासी सम्राट : दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कीर्तन महोत्सवा’ला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, […]