जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आयोजन जव्हार/प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात ८ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी उल्हासात महिला दिन साजरा होत असताना मात्र पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे अनोख्या सामाजिक उपक्रमांतून महिला दिन साजरा करण्यात आला.रविवार […]
Author: Ganapat Wargada
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान पनवेल / प्रतिनिधी स्त्रिया म्हणजे केवळ माया, ममता आणि कुटुंबाचा आधार नाहीत, तर त्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाची मूर्तिमंत प्रतीक आहेत. इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत आपले नाव कोरले आहे. स्त्रिया फक्त घर सांभाळणाऱ्या किंवा समाजातील […]
नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ
नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ पनवेल / आदिवासी सम्राट : २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही […]
धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने..
धामणी गावातील तरुणांनी आदिवासीकरिता भरवली सर्वांधिक मोठे क्रिकेटचे सामने.. २.५ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे पारितोषिकासह मालिकावीरांसाठी २ बाईकचे आयोजन ; ठाणे व रायगड जिल्ह्यात जय महाराष्ट्र चषकाची चर्चा.. पनवेल / प्रतिनिधी : जय महाराष्ट्र संघ धामणी येथील तरुणांनी आगळा वेगळा आयोजन या क्रिकेट सामान्यांत करून दाखवले आहे. तीन लाखापेक्षा अधिक रक्कमेची क्रिकेट सामान्याचे आयोजन मंगळवार (दि. […]
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन..
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन.. करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवणे व आदिवासीच्या नागरी सुविधांवर अडचणी करत असल्याने बेकायदेशीर दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटले.. पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल शहराच्या हक्काच्या अंतरावर राहणाऱ्या आदिवासीचे या बेकायदेशीर दगडखाणीमुळे जगणे अवघड झाले आहे. या बेकायदेशीर दगडखाणीमुळे सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. या […]
गायिका उषा वारगडा यांचा हॅक केलेला ई-मेल व युट्युब चॅनेल आला परत… युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भावांनी हॅकरची केली बत्तीगुल..
गायिका उषा वारगडा यांचा हॅक केलेला ई-मेल व युट्युब चॅनेल आला परत… युट्युब चॅनेल हाताळणारा मावस भावांनी हॅकरची केली बत्तीगुल.. पनवेल / प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या, आदिवासी समाजातील गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल आणि युट्युब चॅनेल गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. हे समजातच उषाताईने आपला युट्युब चॅनेल हाताळणारा मावस […]
गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.. पनवेल / प्रतिनिधी : आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका उषा गणपत वारगडा यांचा ई-मेल आय.डी. गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे युट्युब चॅनेलला गाणी लावत असता अकॉउंट डिसाब्लेड झाल्याचे दिसून आले. […]
कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड
कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड पनवेल/आदिवासी सम्राट : लहानपणापासून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असल्यास ते स्वप्न मोठेपणी नक्कीच साकार होते, याचा प्रत्यय पनवेल तालुक्यातील कोल्ही येथील पोर्णिमा नाईक यांना आला. त्यांनी एम.पी.एस.सी.ची परीक्षा देत कर सहाय्यक पदी त्यांची निवड करण्यात आली, या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. पौर्णिमा […]
रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला…
रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला… रायगड / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार कुंभार यांनी ही माहिती मिळताच तातडीनं प्रभावित […]
पारधी समाजाची जीवन ; एक व्यथा
पारधी समाजाची जीवन ; एक व्यथा.. अंधाराच्या या समाजाला होतो, अजूनही अन्याय भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले आहे आणि आपण सर्वांनी अमृत महोत्सव म्हणून साजरा केला पण अजूनही एक खंत आहे खरंच आपला भारत स्वातंत्र्य झाला आहे का? भारताची संस्कृती जपणारा आपला आदिवासी समाज अशी आपली ओळख आहे आदिवासीची निसर्गाशी असलेले नाळ व […]