२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न पनवेल/आदिवासी सम्राट २०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (१ जाने.) रोजी करण्यात आले. गणपत वारगडा हे आदिवसी सम्राटचे संपादक असून ते वेळोवेळी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी […]
Author: Ganapat Wargada
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव पनवेल/ प्रतिनिधी जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या […]
कर्जत कल्याण शटल सेवा सुरू करावी.. कर्जत आणि नेरळ स्थानकाचे नामकरण करा!
कर्जत कल्याण शटल सेवा सुरू करावी.. कर्जत आणि नेरळ स्थानकाचे नामकरण करा! कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी कर्जत/आदिवासी सम्राट : मध्य रेल्वेचे मेन लाईन वरील मुंबई पुणे मार्गावरील कर्जत दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण ते कर्जत अशी शटल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून या […]
Mahavikas Aghadi : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यास येईल महाविकास आघाडीचे सरकार, MIM च्या नेत्याचा फॉर्म्युला..
Mahavikas Aghadi : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यास येईल महाविकास आघाडीचे सरकार, MIM च्या नेत्याचा फॉर्म्युला.. मुंबई : Mahavikas Aghadi महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार पनवेल / आदिवासी सम्राट : नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर […]
सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ!
सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ! पनवेल/आदिवासी सम्राट विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त […]
महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सत्कार..
महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सत्कार.. कर्जत/ आदिवासी सम्राट : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, “श्री.महेंद्र थोरवे हा आमचा वाघ आहे. निवडणुकीच्या काळात अनेक […]
नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी
नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना […]
Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार?
Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार? मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्यासाठी भाजपकडून त्यांना […]
निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी..
निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी.. टेबलची संख्या 24, मतमोजणीच्या एकूण फेर्यांची संख्या 25 पनवेल/ आदिवासी सम्राट : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी […]