आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
अकोले
भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी पदी डॉलीताई डगळे यांची नियुक्ती
भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी पदी डॉलीताई डगळे यांची नियुक्ती राजूर/ प्रतिनिधी : भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी यांचा (दि. १५ सप्टें.) अकोले तालुक्यातील दौरा व देवगाव येथे पार पडलेल्या बैठक पार पडली. या बैठकीच्या दरम्यान डॉली गणेश डगळे यांची आदिवासी महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी म्हणून सर्वानुमते निवड […]
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! आदिवासी भागातील रुग्णांकडे दुर्लक्ष अकोले / विठ्ठल खाडे : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील वारंघुशी गावात एका महिलेनेच महिलेच्या प्रसुतीच्या असहाय्य वेदनांचा खेळ मांडल्याचे पहावयास मिळाले आहे. कारण, एक गर्भवती महिला असंख्य कळा सहन करीत एका आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी आली होती. मात्र, तिचे बाळांतपण करायचे सोडून तेथील आरोग्य सेविका चक्क घरातील […]